Headlines

Admin

हिंगोली मुख्यमंत्री रोजगार निर्मितीत राज्यात तिसरा:विकास आयुक्तांकडून शाबासकीची थाप, १४१ टक्के उद्दिष्टपूर्ती

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्ह्याने राज्यात तिसरे स्थान पटकावले आहे. जिल्ह्याने १४१ टक्के उद्दिष्टपूर्ती करत उल्लेखनीय यश मिळविल्या केल्याबद्दल राज्याचे उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली आहे. राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर रोजगार…

Read More

करुणा शर्मांनी पतीराजला विचारून फॉर्म भरला:बारामती पोटनिवडणुकीवरून बजरंग सोनवणेंनी धनंजय मुंडेंना डिवचले

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या मतदानापूर्वी महायुतीने बारामतीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेला संबोधित करताना, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन बारामतीकरांना केले. तसेच, विरोधातील उमेदवारांवर टीका करताना…

Read More

आम्हालाही दुखापत झाली:TMC खासदार युसूफ पठाण यांच्या नातेवाईकांचा दावा, पाण्याचे शिंतोडे उडाल्याने झाली होती मारहाण

भायखळा येथील मारहाण प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला युसूफ पठाण यांच्या नातेवाईकांवर शेजाऱ्यांशी हाणामारी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, आज पठाण यांच्या सासरच्या मंडळींनी समोर येत या वादात त्यांचेही लोकांना कशी दुखापत झाली, याचे पुरावे सादर केले आहेत. “आम्ही सुरुवातीला माफी मागितली होती, तरीही आमच्यावर हल्ला करण्यात आला,” असा आरोप युसूफ…

Read More

15 वे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन:प्रो. डॉ सोनाझरिया मिंझ करणार उद्घाटन, विद्रोही सांस्कृतिक चळवळीची माहिती

नवी दिल्ली येथील प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांची सातारा येथे होणाऱ्या 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या प्राध्यापक, भारतीय शिक्षणतज्ज्ञ, गणितज्ञ आणि आदिवासी हक्कासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आणि 15 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन संयोजन समितीनं उद्घाटक म्हणून एकमतानं प्रो डॉ…

Read More

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग 2 दिवस 3 तास बंद:23 आणि 24 एप्रिल रोजी शटरिंग काढण्यासाठी वाहतूक वळवली जाईल

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील वाहतूक 23 आणि 24 एप्रिल 2026 रोजी प्रत्येकी तीन तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) कि.मी. क्र. 58/500 (डोंगरगाव/कुसगाव) येथील पुलाचे शटरिंग काढणे आणि रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी वाहतूक थांबवण्यात येणार आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12…

Read More

धीरेंद्र शास्त्री म्हणाले-नकट्या, तू तुझी कंपनी लाहोरमध्ये उघड:लेन्सकार्टच्या टिळा-मंगळसूत्र बंदीवर संतापले; म्हणाले- तुम्ही चूक केली, सुधरून जा

प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे बागेश्वर धामचे पं. धीरेंद्र शास्त्री यांनी हनुमंत कथेदरम्यान लेन्सकार्ट कंपनीला इशारा दिला. ते म्हणाले- “एक कंपनी आहे तिचं नाव लेन्सकार्ट आहे, तिने आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे की आमच्या इथे कोणीही टिळा लावून येऊ शकत नाही, मंगळसूत्र घालून येऊ शकत नाही, कुंकू लावून येऊ शकत नाही…।” पं. धीरेंद्र म्हणाले- अरे मूर्खा!…

Read More

पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांवर 'मकोका' अंतर्गत कारवाई:11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी 9 जणांना अटक, पहिलीच कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सायबर गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनासाठी कठोर पावले उचलली आहेत. एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाची ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील ९ सदस्यांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम – १९९९) अंतर्गत कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सायबर गुन्हेगारांविरुद्ध केलेली ही पहिलीच ‘मकोका’ कारवाई ठरली आहे….

Read More

मामी सुनीताला पाहताच कृष्णा अभिषेक पाया पडला:पत्नी कश्मीरा शाह पाहून रडू लागली, गोविंदावर केलेल्या विधानामुळे अनेक वर्षे बोलणे बंद होते

कृष्णा अभिषेक आणि त्यांची पत्नी कश्मीरा शाह यांनी मामा-मामी सुनीता-गोविंदा यांच्याशी असलेला अनेक वर्षांचा वाद मिटवला आहे. आता कुटुंबाने राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर (नॅशनल टेलिव्हिजनवर) मतभेद दूर करून एकमेकांना मिठी मारली आहे. अलीकडेच सुनीता आहूजा यांनी सेलिब्रिटी कुकिंग शो ‘लाफ्टर शेफ’मध्ये सरप्राईज एंट्री घेतली. कृष्णा अभिषेक यांना याची कल्पना नव्हती. सुनीता यांनी त्यांचे नाव पुकारताच त्यांना धक्का…

Read More

वाल्मीक कराड गँगची तुरुंगातही दहशत:संतोष देशमुखांचा मारेकरी सुदर्शन घुलेने कैद्याला केली मारहाण; ऑडिओ क्लिप व्हायरल

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले व त्याचा सहकारी प्रतीक घुले या दोघांनी बीड जिल्हा कारागृहात एका कैद्याला जबर मारहाण केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. या घटनेची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात पीडित व्यक्ती या दोघांच्या मारहाणीमुळे आपले वरचे हाड बाहेर आल्याचा दावा करताना ऐकू येत आहे. या घटनेमुळे वाल्मीक…

Read More

पुण्यात भरधाव टँकरमुळे वाढले अपघात:बेशिस्त चालकांविरुद्ध पोलिसांची कडक कारवाई, नियमांचे पालन करण्याचे आवाहन

पुण्यात भरधाव टँकरमुळे होणाऱ्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेशिस्त टँकरचालकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी टँकरचालक आणि मालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोंढवा पोलीस ठाण्यात वाहतूक पोलिसांनी पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरचालक आणि मालकांसाठी एका बैठकीचे आयोजन…

Read More