Headlines

Admin

वसुलीसाठी येणाऱ्या बँकवाल्यांना चपलेने झोडपा, मी पाठीशी!:विजय वडेट्टीवार म्हणाले- दुष्काळात शेतकऱ्यांच्या पोटात अन्न नाही अन् पुण्यात चालून जिरवण्यासाठी 700 कोटींचा जॉगिंग ट्रॅक

“एकीकडे दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याच्या पोटात अन्नाचा दाणा नाही, शेतकऱ्यांच्या मुलांकडे कॉलेजची फी भरायला पैसे नाहीत; आणि दुसरीकडे मात्र खाल्लेले जिरवण्यासाठी पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) तब्बल 700 कोटी रुपयांची निविदा काढून ‘पाथवे’ (जॉगिंग ट्रॅक) बांधला जात आहे. या राज्यात ‘अंधेरी नगरी अन् चौपट राजा’ असा भोंगळ कारभार सुरू आहे. दुष्काळी भागात जर कोणी बँकवाला किंवा…

Read More

पाण्याची पातळी फक्त विदर्भातच कमी होते का?:5 जिल्ह्यांतील बोअरवेल बंदीवरून असोसिएशनचा सरकारला सवाल, अटींसह परवानगी देण्याची मागणी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने बोअरवेल खोदण्यावर बंदी घातली आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला ‘बोअरवेल असोसिएशन’ने तीव्र विरोध दर्शवला आहे. पाण्याची पातळी फक्त विदर्भातच कमी होतेय का? मराठवाडा आणि खान्देशमध्ये नाही का?” असा सवाल करत, या बंदीमुळे विदर्भातील तब्बल ३ कोटी जनतेला फटका बसेल, अशी भीती असोसिएशनने व्यक्त केली…

Read More

SIR वरून पसरवले जाणारे 8 गैरसमज, नेमकी वस्तुस्थिती काय?:विरोधकांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीस मैदानात, जनतेला थेट आवाहन!

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशभरात राबवण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेवरून (SIR) विरोधकांनी ‘मतचोरी’ आणि कोट्यवधी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करत रान उठवले असतानाच, आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेतली आहे. विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या संभ्रमाला पूर्णविराम देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर (X/ट्विटर) सविस्तर माहिती प्रसिद्ध करत ‘गैरसमज विरुद्ध वस्तुस्थिती’ जनतेसमोर…

Read More

हिंगोली नगरपालिकेचा मोठा निर्णय:अग्निशमन दलातील 'त्या' दोन कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाखांच्या मदतीचा प्रस्ताव

हिंगोली पालिकेतील अग्निशमन दलातील दोन कर्मचाऱ्यांचा आगीवर नियंत्रण मिळवितांना जीव गमवावा लागला. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव हिंगोली पालिकेने पाठविला असून सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर होणार आहे. हिंगोली शहरातील कपडागल्ली भागात सोमवारी ता. 5 रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फटाक्याच्या गोदामाला भिषण आग लागली होती. या आगीमध्ये 2…

Read More

इम्रान हाशमीच्या चित्रपटाच्या सेटवर SUV उलटली:खाली उभ्या असलेल्या व्हॅनला कार धडकली; घटनेचा व्हिडिओ समोर

इम्रान हाश्मी यांच्या आगामी गनमास्टर G9 चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात हवेत उलटलेली SUV खाली उभ्या असलेल्या व्हॅनवर कोसळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये बाहेरच्या सेटवर एक धोकादायक कार स्टंट दिसत आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप हे सर्व नियोजित होते की स्टंटदरम्यान अपघात झाला, हे सांगितलेले नाही. या अपघातात अद्याप कोणाला दुखापत झाल्याचे…

Read More

Navnath Ban Slams Sanjay Raut; NDA Majority & Modi-Shah Leadership

अमित शहा यांनी काल इंडिया आघाडीच्या मोर्च्याची पोलखोल केली आहे. कार्यकर्त्यांना धमक्या देत आणि बळजबरीने दिल्लीत बोलवले पण त्यांची संख्या ही 8 हजारांपेक्षा जास्त नव्हती हे अमित शहा यांनी सांगितले. परंतू राऊत त्यांच्यावर टीका करत आहे. त्या राऊतांना माह . नवनाथ बन म्हणाले की, राऊतांच्या डोळ्याची तपासणी करण्याची गरज आहे. दिल्लीमध्ये 8 हजाराच्या मोर्च्यासाठी अडीच…

Read More

महायुतीत कसलाही बहिष्कार चालणार नाही, तोडगा निघेल!:10 हजार शिक्षकांनी त्यांना लिहून दिलंय का? पदवीधर-शिक्षक निवडणुकीवर मंत्री जयकुमार गोरेंचा सवाल

“पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार रिंगणात उतरले असून प्रचाराची जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीमधील कोणत्याही घटक पक्षाचा किंवा संघटनेचा या निवडणुकीवर कोणताही बहिष्कार राहणार नाही. ’10 हजार 500 शिक्षकांचा मतदानावर बहिष्कार आहे’, असा दावा केला जात असला तरी त्या शिक्षकांनी काय त्यांना तसे लिहून दिले आहे…

Read More

सप्टेंबरमध्ये महागाई 10% च्या वर राहण्याची शक्यता:खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याचा परिणाम, ऑगस्टमध्ये 9.92% वर होती

आज म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी सप्टेंबरमधील घाऊक महागाईचे आकडे जाहीर केले जातील. तज्ज्ञांच्या मते, सप्टेंबरमध्ये महागाई 10% पेक्षा जास्त राहिली आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे असे झाले. यापूर्वी ऑगस्टमध्ये घाऊक महागाई 9.92% इतकी होती. महागाईचा दर 10% असण्याचा अर्थ असा की, गेल्या वर्षी याच काळात घाऊक बाजारात ₹100 ला मिळणारी वस्तू आज सुमारे ₹110 ची झाली…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज काँग्रेसचा एल्गार:दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भव्य जनआक्रोश दुष्काळ मोर्चा

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या, शेतीचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या हक्कांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसकडून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘जनआक्रोश दुष्काळ मोर्चा’ काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात आवाज उठवून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे….

Read More

Sambhajinagar Woman Suicide; Husband Posed As Government Officer

छत्रपती संभाजीनगरमधील हडको परिसरातील वानखेडेनगरमधून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. मुलगा सरकारी अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक करत लग्न केले. त्यानंतर काही दिवसांतच हा बनाव उघडकीस आला. त्यातच सासरी सतत हिणवणे सुरू झाले. लग्नानंतर अवघ्या चार महिन् . मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ( 13 ऑक्टोबर) सकाळी ती वरच्या मजल्यावरील खोलीत होती. काही वेळाने तिची सासू…

Read More