Wadettiwar Slams Maharashtra Government Over VIP Car Purchase Amid Drought
“देशातील जनतेने सत्ताधाऱ्यांना मनातून पूर्णपणे उतरवले असून या सरकारला सत्तेवरून हाकलून देण्यासाठी लोक एका एका क्षणाची वाट पाहत आहेत. विरोधकांच्या आंदोलनांना बदनाम करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी राहुल गांधी हे जनतेचे खरे नेते असल्याचे सिद्ध झाले आहे . पत्रकार परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींच्या आंदोलनावरील सत्ताधाऱ्यांचे आरोप, गोंदियातील तिरोडा तालुक्यातील फुटलेला तलाव, राज्यातील…