Headlines

ललित पंचमीनिमित्त राज्यभरात एकाच वेळी होणार सामूहिक नामस्मरण सोहळा:समर्थ नगरी परिवाराचा उपक्रम; महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक व अमेरिकेतही आयोजन‎

अक्कलकोट स्टेशन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट आगमन दिनानिमित्त ललित पंचमीला राज्यभर एकाच वेळी सामूहिक नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अक्कलकोट येथील समर्थ नगरी परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबवण्यात येणार असून . सर्व स्वामीभक्तांनी आपल्या गावात एकत्र येऊन या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि स्वामीचरणी सेवा अर्पण करावी, असे आवाहन समर्थ नगरी अध्यात्मिक…

Read More

कुत्र्यांच्या दहशतीने नेवासकर रस्त्यावर; प्रशासनाला साडी अन् बांगड्यांचा आहेर:कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांत संताप, कारवाईचे नगराध्यक्षांचे आश्वासन‎

शहरातील मोकाट कुत्र्यांचा आणि जनावरांचा वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ सोमवारी नेवासकरांनी नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढला. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यांत वृद्ध महिला आणि शाळकरी मुलांसह अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत मोर्चेकऱ्यांनी बांगड्या आणि साडी देऊन प्रशासनाचा निषेध केला. सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके, शिवा राजगिरे आणि…

Read More

आयुष्यभर शेतात राबल्या; पहिल्यांदाच पाण्याचे वैभव पाहून भारावल्या..!:लोकहक्क फाउंडेशनच्या 80 महिला प्रशिक्षणार्थींची भंडारदरा धरणाला सहल

आयुष्यभर शेतात राबायचे, घर-संसार सांभाळायचा, कुटुंबाच्या गरजांसाठी झटायचे… पण ज्या पाण्यावर शेतीचे आणि संपूर्ण संसाराचे चक्र फिरते, त्या पाण्याचा अथांग साठा प्रत्यक्ष पाहण्याची संधी मात्र कधी मिळाली नाही. श्रीरामपूरमधील कष्टकरी आणि शेतकरी कुटुंबांतील . धरणाचे विस्तीर्ण जलाशय पाहताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आपल्या हक्काचे पाणी येते कुठून, ते किती मोठ्या प्रमाणावर साठवले जाते,…

Read More

एमपीएससी आंदोलनातून विद्यार्थ्यांना काय मिळाले:आ. विक्रम पाचपुते यांचा आ. रोहित पवारांना सवाल‎

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी चौथ्यांदा चर्चा करून सकारात्मक मार्ग काढल्याचा दावा भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना प्राधान्य दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना, आंदोलनातून विद्यार्थ्यांना नेमके काय मिळाले आणि राजकीय फायदा कोणाला झाला, याचे उत्तर रोहित पवार यांनी द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. पाचपुते म्हणाले, ३० सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी…

Read More

नारळावर साकारले रेणुका मातेचे सुंदर, मनमोहक रूप:चांदवडचे कलाकार केदारे यांचा कलाविष्कार‎

येथील प्रसिद्ध कलाकार किरण केदारे यांनी एका नारळावर रेणुका मातेची सुंदर व मनमोहक प्रतिकृती साकारली आहे. ॲक्रेलिक रंगांच्या साहाय्याने नारळाच्या छोट्याशा पृष्ठभागावर रेणुका देवीचे हुबेहूब रूप रेखाटण्यासाठी त्यांनी चार ते पाच तास अखंड मेहनत घेतली. या प्रतिकृतीने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. नारळाच्या मर्यादित आकारावर देवीचे रूप साकारताना अचूकता, रंगांचा योग्य वापर आणि सूक्ष्म निरीक्षण यांची…

Read More

लाडसावंगी येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त कीर्तन:तिकांडे यांच्या कीर्तनाने गावकऱ्यांची मने जिंकली‎

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सावळेश्वर मंडळाच्या वतीने लाडसावंगी येथील गांधी चौकात पहिल्या माळेनिमित्त भव्य हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सायंकाळी अशोक ढोके यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संगमनेर येथील प्रसिद्ध जयश्रीताई तिकांडे यांच्या सुमधुर आवाजात कीर्तन सोहळ्याची सुरुवात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या “आवडे देवासी तो ऐका प्रकार । नामाचा उच्चार रात्रंदिन ॥’ या प्रसिद्ध…

Read More

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दांड्याने खून; पती पोलिसांत हजर:संशयित पती पोलिस अंमलदाराला म्हणाला पत्नीला संपवून आलोय‎

. चारित्र्यावर संशय घेऊन पतीने ४४ वर्षीय पत्नीची लाकडी दांडक्याने डोक्यात व चेहऱ्यावर वार करून करून हत्या केल्याची धक्कादायक घटना कन्नड शहरातील गजानन कॉलनीत सोमवारी (१२ ऑक्टोबर) पहाटे ५ वाजता घडली. रोहिणी मुकेश कुंभकर्ण असे मृत महिलेचे नाव आहे. हत्येनंतर संशयित पती मुकेश बाळकृष्ण कुंभकर्ण याने बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि थेट कन्नड शहर…

Read More

तुळजाभवानी मातेच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी:छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठशांचा उल्लेख असलेली सोन्याच्या मोहरेची माळही खजिन्यात; माहिती अधिकारातून समोर

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या स्ट्राँगरूममधील खजिन्यात राजे-महाराजे, विविध संस्थाने आणि लाखो भाविकांनी अर्पण केलेल्या मौल्यवान दागिन्यांचा अनमोल ठेवा आहे. देवीच्या खजिन्यात सुमारे २५३ किलो सोने व ४,५२३ किलो चांदीचे दागिने असल्याच . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ठशांचा उल्लेख असलेली सोन्याच्या मोहरेची माळ आहे. शारदीय नवरात्रोत्सवासह वर्षभरातील सण, उत्सवात हे दागिने देवीला परिधान केले जातात….

Read More

‘पार्टी दे,नाहीतर खतमच करतो’ म्हणत मित्राने खुपसला मित्राच्या छातीत चाकू:संभाजीनगरच्या हर्सूल परिसरातील थरार; अल्पवयीन आरोपीसह चौघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

‘खूप दिवस झाले पार्टी दिली नाही. आज पार्टी दे, नाहीतर इथेच खतम करतो,’ अशी धमकी देत एका अल्पवयीन मित्रानेच मित्राच्या छातीत चाकू खुपसला. ही घटना हर्सूल परिसरात घडली. त्यानंतर उपचारासाठी घाटीत नेण्याचा बहाणा करून जखमी तरुणाला रेल्वे स्टेशन भागातील मोकळ्या मैदानात नेले व त्याच्या डोळ्यात आणि पाठीवर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार…

Read More

अमेरिकेचा नागरिक अभिनेता इम्रान खानही कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी:आंदोलनात परदेशी लोकांचा शिरकाव, ओसीआय कार्ड रद्द होऊ शकते

अमेरिकेचा नागरिक व आमिर खानचा भाचा अभिनेता इम्रान खान शनिवारी मुंबईत कॉक्रोच जनता पार्टीच्या निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारविरोधी आंदोलनात सहभागी झाला होता. आपण अमेरिकेचा नागरिक असल्याचे त्याने लपवून ठेवले. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या मागणीवरून पोलिसांनी बीएनएस कलम २२३ व १८९ अन्वये गुन्हा दाखल केल्यावर इम्रानने आपण ‘सामान्य नागरिक’ म्हणून आलो असल्याची सारवासारव केली. त्याला समज…

Read More