Maharashtra ST Smart Card Issue; NCMC Travel Trouble For Awardees
शासनाच्या पुरस्कारार्थींना सवलतीच्या एसटी प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) मिळवण्यात अडचणी येत आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असूनही वेळापत्रक जाहीर नसल्याने अस्वस्थता आहे. . सामान्य नागरिकांना कार्ड मिळते, पण पुरस्कारार्थींना तेथून मिळत नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांना एसटी आगारात बोलावले. मात्र, फक्त समाजभूषण पुरस्कार मिळालेल्यांचीच नोंदणी झाली. इतरांना परत जावे लागले. १ ऑक्टोबरपासून प्रवास सवलतीसाठी NCMC…