Headlines

अभिनेत्री अमृता सुभाष यांना निळू फुले कृतज्ञता पुरस्कार:बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबीय दरवर्षी देतात हा पुरस्कार

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांना यंदाचा निळू फुले कृतज्ञता पुरस्कार जाहीर झाला आहे. बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबीय यांच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर आणि निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले (थत्ते) यांनी ही माहिती दिली. हा पुरस्कार सोहळा शनिवार, २३ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता…

Read More

महिला आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी खुली चर्चा करावी:सुषमा अंधारे यांचे आव्हान, भाजपवर भावनिक राजकारणाचा आरोप

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महिला आरक्षण विधेयकाबाबत केवळ भावनिक राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना या विषयावर जाहीर चर्चा करण्याचे आव्हान दिले. यावेळी शहराध्यक्ष गजानन थरकुडे आणि प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत उपस्थित होते. अंधारे यांनी भाजपवर महिलांना राजकारणात स्वतःहून संधी…

Read More

'कुबूल है' फेम अभिनेत्री सुरभी ज्योती आई झाली:मुलीला जन्म दिला; हिना खानने जोडप्याला अभिनंदन केले

मालिका ‘कुबूल है’ मध्ये झोया नावाने प्रसिद्ध झालेल्या टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती आणि त्यांचे पती सुमित सूरी यांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. सुरभीने १३ जून, शनिवारी आपल्या मुलीचे स्वागत केले. याची माहिती त्यांनी १४ जून, रविवारी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून दिली. सुरभीने फोटोसोबत लिहिले की, आमची मुलगी आली आहे आणि आमचे…

Read More

कर्जत-जामखेडला अखंडित वीज द्या:प्रा. राम शिंदे यांचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना कडक निर्देश, महावितरणचा घेतला समाचार

कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण वारे व…

Read More

हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.८६%:यंदा निकालाची टक्केवारी घसरली; काॅपीमुक्त अभियानाचा परिणाम, मुलींनीच मारली बाजी

हिंगोली जिल्ह्याचा यावर्षी बारावीचा निकाल ८२.८६ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी ६ टक्क्यांनी घसरली आहे. कॉपीमुक्त अभियानामुळे निकालावर परिणाम झाल्याचे शैक्षणिक वर्तुळातून बोलले जात आहे. तर अपेक्षे प्रमाणे यावर्षीही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधून १४४९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४१९८ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यामध्ये ३८३…

Read More

Shraddha kapoor’s upcoming movie Eetha Landed in controversy due to its title

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट ‘ईठा’ शीर्षकामुळे वादात सापडला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लावणी नृत्यांगना, गायिका आणि कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) चित्रपटाचे शीर्षक ‘ईठा’ ठेवण्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, ज्या महान कलाकारावर हा चित्रपट आधारित आहे, त्या कलाकाराशी…

Read More

पालकांनी मुलांकडे लक्ष देत त्यांना चांगले संस्कार द्यावे:माजी उपमहापौर गीतांजली काळे यांचे प्रतिपादन, विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण‎

पूर्व प्राथमिक शिक्षण हे जीवनाचा पाया आहे. या वयात चांगल्या शिक्षणाबरोबरच बुद्धिवर्धनासाठी इतर उपक्रमही खूप महत्त्वाचे असतात. संगीत, नृत्य, खेळ, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये लहानपणापासून प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. लहान मुले आईवडिलांचे अनुकरण करत असत . पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर…

Read More

नरगिस फाखरीने जयपूरमध्ये स्वतः कुल्हड चहा बनवला:लक्झरी कार सोडून ई-रिक्षातून फिरली, जयपूरच्या देशी शैलीचा आनंद घेतला

बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी सध्या तिच्या जयपूर दौऱ्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘जयपूरला सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही फिल्टरची गरज नव्हती… आणि मलाही नाही’ या कॅप्शनसह एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पिंकसिटीचे सौंदर्य, येथील संस्कृती, खाद्यपदार्थ आणि सामान्य जीवन अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये नरगिस एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे नव्हे, तर…

Read More

पंढरपूरच्या वारीत फाइव्ह-जी वॉकीटॉकी अन् ड्रोनची नजर:वारकऱ्यांची संख्या मोजण्यासाठी एआयची मदत, यात्रेत प्रत्येक हालचालीवर असेल नजर

आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी जिल्हा पोलिस दल सज्ज झाले असून यंदाची वारी अधिक सुरक्षित व तंत्रस्नेही करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. यंदा आषाढी यात्रेत होणाऱ्या लाखो भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘फाइव्ह-जी व . सोहळ्यासाठी १५ लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात येतात. हाच अंदाज गृहीत धरून यंदाही पोलिसांची तयारी सुरू आहे. वारीमध्ये येणाऱ्या भाविकांची अचूक…

Read More

Konkan Heatwave & Marathwada Rain; 7 Districts Yellow Alert

राज्यातील हवामानात मोठा बदल होत असून ६ मे रोजी काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट, तर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने एकूण ७ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवर आर्द्रता वाढल्याने उकाडा असह्य ह . मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उष्म व दमट हवामानासाठी यलो अलर्ट देण्यात आला…

Read More