![]()
लाडसावंगी2 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची फसवणूक करून बोगस खतांची विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा कृषी विभागाने पर्दाफाश केला. जिल्ह्यातील लाडसावंगी (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील ओम कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून