केवळ अभ्यासावरच भर न देता खेळांमधून विकासावर भर द्यावा:पार्थसारथी शुल्क
प्रतिनिधी | अकोला दरवर्षीप्रमाणे यंदाही स्व. डॉ. बाबासाहेब उटांगळे संस्थापित सर्व शाखीय महाराष्ट्रीय ब्राह्मण संघाचा व्रतबंध सोहळा आयोजित करण्यात आला. जानोरकर मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्यात ९ बटुंवर उपनयन संस्कार करण्यात आले. अध्यक्षस्थानी पार्थसारथी शुक्ल होते. त्यांनी बटूंना मार्गदर्शन केले. केवळ अभ्यासावरच भर न देता खेळ व क्रीडामार्फत सर्वांगीण विकास कसा होईल, यावर भर द्यावा…