Headlines

Admin

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून 10 जुलैपर्यंत चालेल:शेतकरी कर्जमाफी अटींवरून विरोधकांची सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी

महाराष्ट्र विधानसभेचे आगामी पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै दरम्यान होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या ३ आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब झाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येणार असल्याने राजकी . गेल्या ६ वर्षांत कधी अवघ्या ६ दिवसांचे, तर कधी ३ आठवड्यांपर्यंत चाललेल्या अधिवेशनांचा थरार राज्याने पाहिला आहे. त्यामुळे यंदाचे हे…

Read More

India Govt Drugs Rules Change

नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कफ सिरप आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी करता येणार नाहीत. केंद्र सरकारने औषध नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार, सिरपला आता त्या यादीतून वगळण्यात आले आहे, ज्यात औषधे थेट दुकानातून खरेदी करता येत होती. सरकारचे म्हणणे आहे की, यामुळे सिरप-आधारित औषधांवर देखरेख आणि गुणवत्ता नियंत्रण मजबूत होईल. तसेच, सिरप उत्पादक आणि विक्रेत्याला…

Read More

एकजूट बैठकीनंतर 24 तासांत उद्धवसेनेवर फुटीचे ढग दाटले:7 खासदार स्वतंत्र गट स्थापण्याच्या तयारीत असल्याची चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर हाती घेतले असून उद्धवसेनेचे लोकसभेतील ७ खासदार त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होताच उद्धव ठाकरेंनी १४ जून रोजी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. त्यास ९ पैकी ४ खासदार प्रत्यक्ष आणि ५ खासदार एकजुट . कारण रविवारी ५ नव्हे, तर एकाच खासदाराने ऑनलाइन उपस्थिती लावली. चौघांनी बैठकीकडे पाठ फिरवली. गैरहजर राहण्याचे…

Read More

धक्कादायक:‘छावा’ सिनेमातील अभिनेत्री संचिताची आत्महत्या; सुसाइड नोट सापडली नाही, खोली आतून बंद होती

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ टीव्ही मालिका आणि ‘छावा’ सिनेमात ताराराणीची भूमिका करणारी २२ वर्षीय अभिनेत्री संचिता मच्छिंद्र उगलेने नालासोपारा येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. १४ जून रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेत कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडलेली नसली, तरी तिच्याच नावाने तयार झालेल्या एका नवीन इन्स्टाग्राम आयडीवरून अत्यंत रहस्यमय पोस्ट करण्यात आली आहे. सुशांतसिंह…

Read More

Khandesh-Sambhajinagar Six-Lane Highway Survey Ready; 1600 Hectares Land Acquired

खान्देश आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पहिल्या ‘ग्रीनफील्ड’ सहापदरी महामार्गाचा सर्वेक्षण अहवाल तयार झाला आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून सुरू होणारा हा महामार्ग छत्रपती संभाजीनगरजवळील चौका गावाजवळून ‘सावंगी इंटरचेंज’द्वारे थेट समृद्धी महामार्गाला जो . या 105 किमी लांबीच्या महामार्गामुळे जळगाव ते संभाजीनगरचे अंतर 50 किमीने कमी होणार असून, साडेतीन तासांचा प्रवास 120 किमी प्रतितास वेगाने अवघ्या एका…

Read More

उपराजधानीमध्ये सुरू काय?:नागपूरमध्ये साडेपाच महिन्यांत 8.49 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; 247 गुन्ह्यांमध्ये 320 तस्करांना बेड्या

नागपूर शहराला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गेल्या साडेपाच महिन्यांत नागपूर पोलिसांनी ८.४९ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. १ जानेवारी ते १५ जून २०२६ या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत २४७ गुन्हे दाखल करून ३२० आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक कारवाया गांजा आणि मेफेड्रोन (एमडी) या अंमली…

Read More

रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना सूचवा:जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश; ब्लॅकस्पॉट पाहणीचे आदेश

पुणे जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुचवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अपघातग्रस्त (ब्लॅकस्पॉट) ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून अल्प व दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागांना दिले. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल, सार्वजनिक बांधकाम…

Read More

Guidance under the Khet Bachao Abhiyan at Shetphal, appeal from agricultural experts to prepare biological and organic fertilizer on one’s own farm

Marathi News Local Maharashtra Solapur Guidance Under The Khet Bachao Abhiyan At Shetphal, Appeal From Agricultural Experts To Prepare Biological And Organic Fertilizer On One’s Own Farm वाशिंबे5 तासांपूर्वी कॉपी लिंक वाशिंबे शेतीचे आरोग्य जपण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतावरच जैविक व सेंद्रीय खत तयार करून त्याचा वापर करून उत्पादनात वाढ साधावी, असे प्रतिपादन कृषी विज्ञान…

Read More

मुंबईत लवकरच धावणार ‘देवाभाऊ’ आणि ‘छावा’ टॅक्सी:खासगी कंपन्यांच्या कमिशनला राज्य सरकारचा मोठा शह; वाचा काय आहे योजना?

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश (MMR) परिसरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. ओला आणि उबेर सारख्या खासगी ॲप-आधारित टॅक्सी सेवांना टक्कर देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. प्रवाशांना कमी दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि टॅक्सी चालकांच्या फायद्यासाठी राज्यात लवकरच ‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ आणि ‘छावा टॅक्सी’ सेवा सुरू करण्याची जय्यत तयारी सुरू झाली…

Read More

नाशिक विधान परिषद निवडणूक:भाजप शहराध्यक्षांनी फोटोसेशनसाठी स्टेअरिंग धरले, नियंत्रण सुटल्याने नगरसेवकांची बस हॉटेलच्या भिंतीला धडकली

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधातील अंतर्गत नाराजी आणि संभाव्य मतफुटी रोखण्यासाठी सर्व नगरसेवकांना ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ अंतर्गत सहलीवर पाठवण्यात आले आहे. मात्र, मतदानापूर्वीच ठाण्यातील भिवंडी येथील एका रिसॉर्टवर एक मोठा अघटित प्रकार घडला. फोटोसेशनच्या अतिउत्साहात भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी…

Read More