Headlines

Admin

गदर चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण:अमिषा पटेल म्हणाली- सनी देओल अजूनही तरुण; सिल्व्हर ज्युबिली सेलिब्रेशनमध्ये अमरीश पुरींचे स्मरण

सनी देओल आणि अमीषा पटेल अभिनीत ‘गदर’ हा चित्रपट 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची क्रेझ इतकी होती की चित्रपटगृहांबाहेर सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागत होत्या. त्याच दिवशी आमिर खानचा ‘लगान’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता, मात्र टक्कर असूनही दोन्ही चित्रपटांनी उत्कृष्ट कामगिरी केली. ‘गदर: एक प्रेम कथा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला २५ वर्षे…

Read More

हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुद्ध धडक मोहीम:एक महिन्यात 21.12 लाखांचा मुद्देमाल जप्त, डीवायएसपी मयूर रसाळ यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या छाप्यांमध्ये मागील एक महिन्यात एकूण 21. 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हिंगोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मयूर रसाळ यांना जिल्हा पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायावर अंकुश बसविण्यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. पोलिस अधीक्षक…

Read More

Sensex Crosses 76,500, Nifty Gains 100 Points; FMCG & IT Stocks Surge

मुंबई13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेअर बाजारात आज म्हणजेच 16 जून रोजी तेजी आहे. सेन्सेक्स 250 अंकांच्या वाढीसह 76,500 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही सुमारे 100 अंकांची वाढ झाली आहे, तो 23,950 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज FMCG आणि IT शेअर्समध्ये जास्त खरेदी दिसून येत आहे. आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार निर्देशांक पातळी पॉइंट…

Read More

हिंगोलीत वादळामुळे गोदाम कोसळले:कोट्यवधींचा हरभरा धोक्यात; अधिकाऱ्यांच्या 'अफवा' जपामुळे संशय बळावला

हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीच्या गोदामात वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेले गोदाम वादळी वाऱ्याने कोसळल्यानंतर शासनाचे कोट्यावधीचे नुकसान आहे. मात्र या नुकसानीची माहिती देतांना अफवांवर विश्‍वास ठेऊ नका असे ओरडून सांगणाऱ्या वखार महामंडळाच्या गोदाम भाड्याचे गौडबंगाल संशोधनाचा विषय बनले आहे. त्यामुळे आता नेमक्या अफवा काय आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने गोदाम भाडेतत्वावर…

Read More

India Slovakia University AI Teachings

33 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिका आणि इराण शांतता करारावर सहमत 15 जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इराण युद्ध संपवून शांतता करार करण्याची घोषणा केली. या करारानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील 28 फेब्रुवारीपासून (गेल्या 107 दिवसांपासून) सुरू असलेले युद्ध संपेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या बंदरांवर लावलेली अमेरिकेची नौदल नाकेबंदी हटवण्याचीही घोषणा केली आहे….

Read More

स्मार्ट मीटरवरून जयंत पाटील आक्रमक:योजना स्थगित करण्याची मागणी, वाढीव वीजबिलांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात महावितरणमार्फत सुरू असलेल्या स्मार्ट मीटर योजनेमुळे सर्वसामान्य नागरिक, घरगुती ग्राहक आणि व्यापारी वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या योजनेमुळे ग्राहकांना अवाजवी वाढीव वीजबिले आणि थकीत दंडाचा नाहक सामना करावा लागत आहे. राज्यातील जनतेची होत असलेली ही आर्थिक लूट थांबवण्यासाठी स्मार्ट मीटर योजनेला तातडीने स्थगिती द्यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे…

Read More

सुस्त कारभारावर संताप; स्वच्छता विभागाची कानउघाडणी:मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना दिला सक्त कारवाईचा इशारा‎

येथील महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांच्या आढावा बैठकीत सोमवारी (दि.१५) अधिकाऱ्यांच्या ढिसाळ व सुस्त कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. “प्रशासनात प्रचंड सुस्तपणा निर्माण झाला असून, जनतेचे कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही,’ अशा शब्दांत . स्वच्छता विभागाच्या ढिसाळपणावर कडक ताशेरे या आढावा बैठकीत ‘स्वच्छता विभागा’च्या कामकाजाचे वाभाडे निघाले. स्वच्छता विभागाचे काम सर्वात वाईट आणि निराशाजनक…

Read More

आरटीओ कर्मचारी आजपासून संपावर:पदोन्नतीसह सेवाप्रवेशासंदर्भातील मागण्यांकडे सरकारच्या दुर्लक्षाचा आरोप

आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या परिवहन विभागाचे कर्मचारी आजपासून (16 जूनपासून) बेमुदत संपावर जाणार आहेत. या प्रकारामुळे वाहन परवान्यासह नागरिकांची कामे रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राज्यभरातील मोटार वाहन विभागातील कर्मचारी गेल्या वर्षभराहून अधिक कालावधीत प्रलंबित मागण्यांबाबत न्याय मिळेल या प्रतीक्षेत होते. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनात्मक कृती करून मागण्यांकडे लक्ष वेधले होते. सेवाप्रवेश नियमाच्या अनुपलब्धतेचे कारण…

Read More

G7 परिषदेसाठी ट्रम्प – मेलोनी फ्रान्समध्ये पोहोचले:राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले- अमेरिका – इराण करार जागतिक शांततेसाठी मोठे पाऊल

फ्रान्समधील एव्हियन शहरात आजपासून ५२ वी जी ७ शिखर परिषद सुरू होत आहे. ही परिषद १७ जूनपर्यंत चालेल. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, यूकेचे पंतप्रधान स्टीमर, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन एव्हियन येथे पोहोचले. पंतप्रधान मोदी आज स्लोव्हाकियाहून येथे पोहोचतील. फ्रान्समध्ये पोहोचल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन…

Read More

1 लाख 5 हजार ग्राहकांकडे स्मार्ट मीटर:शिवसेनेच्या शिंदे गटाचा एल्गार, ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवा‎

जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १ लाख ५ हजार घरगुती ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत. मात्र, स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी महावितरण कंपनीकडून ग्राहकांना पाठवण्यात येत असलेल्या मेसेजचे सोमवारी तीव्र पडसाद उमटले. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्टमीटर . महावितरण कंपनीकडून ग्राहकांना ‘४८ तास’ मुदतीत स्मार्ट मीटर लावून घेण्याबाबत मेसेज येत आहेत. ‘भारत सरकारने १७ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या…

Read More