Headlines

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर मेलोडी ट्रेंड

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘मेलोडी’ ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये झहीर मेलोडी टॉफीची प्रसिद्ध टॅगलाइन बोलताना दिसत आहे. खरं तर, हा संपूर्ण ट्रेंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी टॉफी…

Read More

धानोरा जि.प.केंद्र शाळेचा बोजवारा:5 ते‎ 6 फूट खोल खड्डे उघडेच, अपघाताचा धोका‎, 15 वर्षांपासून एकच मुख्याध्यापक ठाण मांडून; संतप्त पालकांकडून बदलीची मागणी‎

चोपडा तालुक्यातील धानोरा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचा कारभार सध्या कमालीचा रामभरोसे चालला असून, शाळेतील गंभीर समस्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत जवळपास २५० विद्यार्थी शिक्षण घ . शाळा परिसरात एका ठिकाणी तब्बल ५ ते ६ फूट खोलीचे पाच मोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. गेल्या चार…

Read More

प्रवीण पोटे तिसऱ्यांदा विधान परिषदेवर विजयी:अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 390 मते मिळवत हॅटट्रिक

भारतीय जनता पक्षाचे प्रवीण पोटे यांनी अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅटट्रिक साधली आहे. सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. पोटे यांना ३९० मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना ३१ मते मिळाली. विशेष म्हणजे, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत…

Read More

90 वर्षांच्या आजीची मोठी कायदेशीर लढाई!:नातू-पणतूंना दिलेली जमीन परत मिळवली, बक्षीसपत्र अन् फेरफार रद्द; लातूरमधील प्रकरण

वृद्धत्वाकाळात मुलांकडून किंवा नातवंडांकडून संगोपन आणि देखभालीची अपेक्षा ठेवून हक्काची जमीन नावावर करणाऱ्या एका ९० वर्षीय आजीला प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. संपत्ती नावावर करून घेतल्यानंतर आजीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नातू आणि पणतूला लातूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी जोरदार चपराक दिली आहे. लातूर तालुक्यातील कारसा येथील हौसाबाई लहाडे यांनी नातू आणि पणतूच्या नावावर केलेले आठ एकर जमिनीचे बक्षीसपत्र…

Read More

तुझ्यावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार?:हा वाघचा कातडं पांघरलेला लांडगा निघाला, उद्धव ठाकरेंचा निंबाळकरांवर हल्लाबोल

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिवसेनेत दुसरे सर्वात मोठे बंड पाहायला मिळाले असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आलेला हा दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरे यांनी थेट या 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरे…

Read More

बोल्हेगाव परिसरात पोलिसांचा छापा; सहा दारू अड्डे उद्ध्वस्त

बोल्हेगाव परिसरामध्ये सुरू असलेल्या दारू अड्ड्यांवर छापा टाकत तोफखाना पोलिसांनी कारवाई केली. यात साहस दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड यांच्या तक्रारीवरून राम भाऊ खलाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, गावठी दारू नष्ट करण्यात आली. महिला हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड, पोलिस कर्मचारी दिनेश मोरे आणि हेमंत…

Read More

प्लास्टिक जप्ती, डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम:17 हजाराचा दंड वसूल, अमरावतीत पालिकेची इतवारा बाजार परिसरात मोहीम‎

शहराला प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ बनवण्यासाठी महानगरपालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. महानगरपालिका उत्तर झोन क्र. १ रामपुरी कॅम्प आणि मध्य झोन क्र. २ राजापेठ अंतर्गत येणाऱ्या मोची गल्ली परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतवारा परिसरातील २२ आस्थापनांची तपासणी करून त्यांच्याकडून एकूण १२ हजार रुपयांचा त्याचप्रमाणे मोची गल्लीतून ५ हजार रु.दंड…

Read More

Gold & Silver Prices Dip Today in Mumbai; Gold ₹1.56 Lakh, Silver ₹2.63 Lakh

Marathi News Business Gold & Silver Prices Dip Today In Mumbai; Gold ₹1.56 Lakh, Silver ₹2.63 Lakh नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 1 जून रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर आज 864 रुपयांनी घसरून 1.56 लाख रुपये झाला आहे. 1…

Read More

China Humanoid Robot Leader: 2050 Projections Slow Down

बीजिंग11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गेल्या वर्षी ‘स्प्रिंग फेस्टिव्हल गाला’ मध्ये ह्युमनॉइड रोबोट्सच्या नृत्याने प्रेरित होऊन, हांगझोऊ येथील ई-कॉमर्स लाइव्ह स्ट्रीमर आय लिन यांनी 25 लाख रुपयांना पहिला अँड्रॉइड खरेदी केला आणि भाड्याचा व्यवसाय सुरू केला. 443 डॉलर/दिवस भाड्याने त्यांना प्रदर्शन, कार्यक्रमांसाठी घेतले जाऊ लागले. पण लिन म्हणतात, ‘ह्युमनॉइड्सची बाजारपेठ अजून गती पकडू शकलेली नाही, कारण…

Read More

विकासासाठी शिवबंधन, भालकेंच्या प्रवेशाने शिंदेसेनेला जिल्ह्यात नवे बळ:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरीतील नेत्यांवर दाखवला विश्वास

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता मोठ्या निवडणुकांना अवकाश असतानाही, रविवारी पंढरपूरने एक अभूतपूर्व राजकीय सोहळा अनुभवला. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्यासह समर्थकांच्या शिवसेना प्रवेशाने जिल् . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जनमानसात असलेली क्रेझ आणि स्थानिक पातळीवर भालके कुटुंबाचा असलेला मजबूत जनाधार यामुळे शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम भव्य असा झाला….

Read More