Headlines

UP Election Results 2026 LIVE

वाराणसी21 तासांपूर्वी कॉपी लिंक स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना पाठवलेल्या ऑडिओ मेसेजमध्ये म्हटले आहे की, जसे अतीक अहमदला मारले होते, तसेच त्यांनाही मारले जाईल. या ऑडिओमध्ये 33 वेळा शिवीगाळही करण्यात आली आहे आणि म्हटले आहे की, त्यांच्या यात्रेदरम्यान हल्ला केला जाईल. 1 एप्रिल रोजी ज्योतिष्पीठाच्या अधिकृत नंबरवर आधी एक धमकीचा मेसेज…

Read More

रुपयाही खर्च न करता शिंदे सेनेने केले खासदार‎:अक्कलकोट येथे खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचे नागरी सन्मानात भावनिक उद॰गार‎

शिवसेना पक्ष जाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्याय देतात. दिलेला शब्द पाळण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ज्यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतात, त्यांना कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही. मी एक रुपयेही खर्च न करता मला खासदार केले. गोरगरिबांच्या घरातील व्यक्तीला मोठे केले. कुठलाही प्रकाराचे अन्याय, त्रास होऊ देणार नाही. तसे झाल्यास…

Read More

भोंदूबाबा अशोक खरातचा नवा कारनामा उघड; चौदावा गुन्हा दाखल:शेतकऱ्यांची लूट, जमीन व्यवहारात मोठी फसवणूक

नाशिक जिल्ह्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आधीच अनेक गंभीर गुन्ह्यांना सामोरे जात असताना आता त्याच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या नव्या प्रकरणामुळे खरातविरोधातील गुन्ह्यांची संख्या चौदा झाली असून तपास यंत्रणांनी कारवाई अधिक तीव्र केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील…

Read More

Books Unavailable; Implementation Within 7 Days

Marathi News National CBSE Class 6 Third Language Rule: Books Unavailable; Implementation Within 7 Days नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने सहाव्या वर्गात तिसरी भाषा लागू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाने 9 एप्रिल रोजी जारी केलेल्या परिपत्रकात सर्व शाळांना 7 दिवसांच्या आत याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत….

Read More

पंढरपूर कॉरिडॉर, उजनी पर्यटन विरोधात एल्गार‎:अधिकारी आणि पालक मंत्र्यांकडून उपोषणाची दखल नाही

उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जल पर्यटन प्रकल्प व अतिरिक्त संपादित जमिनींच्या मोजणी विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाचा उद्या तिसरा दिवस असून शासनाने कसलाच प्रतिसाद न दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. माढा तालुका उजनी धरणग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत मागण्यांकडे लक्ष…

Read More

कृषी यंत्रे, औजार योजनेत ‘एआय’ किटचा समावेश करा:बळीराजाची तंत्रासाठी साद, एआयमुळे होईल शेती अधिक कार्यक्षम आणि उत्पादनात वाढ‎

. शासन व जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध कृषी उपयोगी यंत्रे व औजारांच्या अनुदानित योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी आवश्यक असलेली विविध यंत्रसामग्री अनुदानावर किंवा कमी दरात दिली जातात.मात्र, बदलत्या काळानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित किटचा समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सोलापूर जिल्ह्यात केळी, डाळिंब, ऊस व…

Read More

नगरपालिकेत मानापमान नाट्य अन् खेकडी चाल:कुर्डुवाडी नगरपालिका सत्ताधारी-विरोधकात वाद, त्यामुळे मूलभूत प्रश्न व विकासकामे रखडली‎

कुर्डुवाडी ९ वर्षांच्या प्रशासकीय कालानंतर २०२५ मध्ये झालेल्या कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाने नगराध्यक्षपद मिळवले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत (१३ नगरसेवक) आहे. शिवसेना शिंदे गटाकडे एक सदस्य असून एक अपक्षही शिवसेना(उबाठा) गटाशी जोडला गेला. नगरपालिकेत विरोधी गटच नसल्याने सत्ताधारी गटांतच मानापमान नाट्य आणि खेकडी चाल सुरू झाली असून, यामुळे शहरातील मूलभूत प्रश्न व विकासकामे…

Read More

Trinamool-Election Commission meets for 11 minutes, political dispute flares up before West Bengal elections

Marathi News National Trinamool Election Commission Meets For 11 Minutes, Political Dispute Flares Up Before West Bengal Elections नवी दिल्ली/कोलकाता12 तासांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेस आणि निवडणूक आयोग यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. बुधवारी दिल्लीत झालेली बैठक वादातच संपली, त्यानंतर दोन्ही पक्ष सोशल मीडियावर आमने-सामने आले. आयोगाने तृणमूलचे नाव घेऊन सोशल मीडियावर…

Read More

रोहित पवारांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी बंद दाराआड चर्चा:बारामतीत काँग्रेस ठाम, शेवटच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत काँग्रेसने बारामतीतून उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवण्याचा निर्धार आधीच स्पष्ट केला आहे….

Read More

डासांनी उडवली शहरवासीयांची झोप; महिनाभरात आढळले डेंग्यूचे 10 रुग्ण:कष्टकरी, मध्यमवर्गीयांच्या वसाहतीतच नव्हे, तर उच्चभ्रू वस्तीतही डासांचा कहर‎

शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या जलकुंभीमुळे जुने शहर परिसरात डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती वाढली आहे. सायंकाळी सहा नंतर कानाभोवती घोंगावणाऱ्या आणि हाता पायांना चावणाऱ्या डासांचा उपद्रव रात्री बारा वाजेप . डास निर्मूलनासाठी महापालिका प्रशासन कोणतेही प्रयत्न करत नाहीत. गेल्या वर्षभरात महापालिकेने डासांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना न केल्याने…

Read More