भाजपवाले जसं पक्ष फोडतात, तसं इंग्लिश मीडियमची मुलं फोडा:गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना अजब सल्ला
मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी शाळांकडे वळवा, असा अजब सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना दिला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची तुलना भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणाशी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात हशा पिकला असून, त्यांच्या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते….