Headlines

30 सेकंदात गर्लफ्रेंडला 195 वेळा किस:किडनी चोरीच्या भीतीने टावरवर चढला माणूस; रूममेटने सुई-दोऱ्याने शिवले ओठ




ब्राझीलमधील एका जोडप्याने 30 सेकंदात 195 वेळा चुंबन घेऊन जागतिक विक्रम केला. तर, मध्य प्रदेशात किडनी चोर टोळीच्या अफवेने घाबरलेला एक वृद्ध 230 फूट उंच टॉवरवर चढला. दुसरीकडे, जपानमध्ये भांडणानंतर एका महिलेने तिच्या रूममेटचे ओठ सुई-दोऱ्याने शिवले. तेलंगणातील एका व्यक्तीने गुगलवरून मित्राचे घर शोधून 25 वर्षांपूर्वीचे कर्ज फेडले. तर, एका अमेरिकन व्यक्तीने 125 टी-शर्ट घालून 42 किमीची मॅरेथॉन पूर्ण केली. आज ‘खबर हटके’मध्ये अशाच 5 रंजक बातम्या जाणून घेऊया…
तर ह्या होत्या आजच्या मनोरंजक बातम्या, उद्या पुन्हा भेटू काही आणखी रंजक आणि हटके बातम्यांसह… ‘खबर हटके’ला आणखी चांगले बनवण्यासाठी आम्हाला तुमचा अभिप्राय हवा आहे. यासाठी येथे क्लिक करा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *