![]()
शासनाच्या ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ या योजनेमुळे तिवसा तालुक्यातील भिवापूर ग्रा.पं. अंतर्गत वीरगव्हाण येथे जलसंधारणाचा एक आदर्श पॅटर्न निर्माण झाला. येथील जलाशयामुळे १५० शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली असून त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पड
.
राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष आहे. यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनातूनच हा जलाशय बांधला गेला. विशेष म्हणजे वेळोवेळी पाठपुरावा करुन जिल्हा प्रशासनातर्फे या तलावाच्या दुरुस्तीचे कामही त्यांनी यशस्वीपणे पूर्ण करून घेतले. या जलाशयामुळे वीरगव्हाण गावाचा सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायमचा सुटला आहे.