Headlines

भुरी रोगाने घोर; बळीराजावर मिरची उपटून फेकण्याची वेळ:औषध फवारणी करुनही फरक पडत नसल्याने बळीराजा हैराण‎



शिवार दुपारचे दोन वाजले, उन्हामुळे अंगाची लाहिलाही पण शेतकऱ्याच्या अंगाला घाम नाही तर थेट काळजातून घाम फुटलाय. कारण महागडी औषध फवारणी करुनही मिरचीच्या हिरव्यागार मिरचीच्या प्लॉटवर आलेला भुरी रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागला आह

.

तालुक्यात मिरची लागवड नऊ हजार हेक्टर पार

एकरी खर्च एक लाखांवर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *