अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण:चर्मकार महासंघाचा विरोधात एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे; मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात राष्ट्रीय चर्मकार महासंघाने गुरुवारी एल्गार पुकारला. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. . काही राज्यांत अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. आरक्षणाचा फायदा त्या त्या प्रवर्गातील काही निवडक जातींना झाला. मात्र, इतर…