जिल्ह्यात आजपासून एका ‘क्लिक’वर होणार ‘स्व-गणना’:जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या माहितीचा डेटा प्रशासनाकडून थेट ‘टॅब’मध्ये केला जाणार जमा
अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवार, १ मे पासून प्रथमच कागद आणि पेन विरहित ‘डिजिटल जनगणने’चा पहिला टप्पा सुरू होत आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या या महाप्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, हायटेक पद्धतीने माहिती संकलित केली जाणार आहे. . कोविड-१९ मुळे लांबणीवर पडलेली ही प्रक्रिया आता २०२६-२७ साठी नियोजित करण्यात आली आहे. या जनगणनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे,…