पार्थ पवारांचा व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास:आज दुपारी मुंबईवरून पुण्याला आले, अनेकांच्या भुवया उंचावल्या; चर्चांना उधाण
अजित पवार यांच्या अपघाती निधनाला कारणीभूत ठरलेल्या ‘व्हीएसआर’ (VSR Ventures) कंपनीच्या विमानानेच त्यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. एका बाजूला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार या कंपनीविरोधात आक्रमक भूमिका घेऊन चौकशीची मागणी करत असताना, दुसऱ्या बाजूला खुद्द पवार कुटुंबातील सदस्याने त्याच कंपनीची सेवा घेतल्याने अनेकांच्या…