पुणे नदीपात्रातील खून प्रकरणाचा उलगडा:आर्थिक वादातून तरुणाची हत्या, दोन ताब्यात
पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरातील नदीपात्रात आढळलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. आर्थिक वादातून तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेही कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असताना हडपसर परिसरातून पकडले गेले. खून झालेल्या तरुणाचे नाव कुशल…