राहुरी मतदानाच्या दिवशीच प्राजक्त तनपुरेंची स्पष्ट भूमिका:भाजप प्रवेशाच्या अफवा फोल, तनपुरे अजूनही पवारांसोबतच
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट सांगितले की, ते कोणत्याही नव्या पक्षात जाणार नसून ते अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याच भूमिकेत ठाम…