Headlines

Admin

आता पुन्हा 'पवार विरुद्ध पवार' लढाई नको:एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, रोहित पवारांच्या विधानावर युगेंद्र पवारांचे मत

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आज पोटनिवडणूक पार पडत आहे. या निमित्ताने गेल्या काही काळापासून दुभंगलेले पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, असे असतानाच २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याची शक्यता आमदार रोहित पवार यांनी वर्तवल्याने राजकीय वर्तुळात…

Read More

पारा 43.7 अंशांवर; उद्यापासून उष्णतेच्या लाटा:आगामी तीन दिवसात अकोल्याचे तापमान 45 अंशांवर जाण्याची शक्यता

तापमानाचा पारा पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. बुधवारी अकोल्याचा पारा ४३.७ अंशांवर पोहोचला. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विदर्भात यलो अलर्ट जारी करत शुक्रवार ते रविवार दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आगामी पाच दिवसात तापमानात २ ते ४ अंशांदरम्यान वाढ होणार आहे. ४८ तासांत पारा २ अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे २९…

Read More

‘Heat Dome’ covers half of India, severe heatwave in some states of North and Central India

Marathi News National ‘Heat Dome’ Covers Half Of India, Severe Heatwave In Some States Of North And Central India नवी दिल्ली10 तासांपूर्वी कॉपी लिंक देशातील अनेक राज्यांत एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. स्कायमेट या संस्थेच्या मते हे केवळ हवामानातील सामान्य बदल नसून ‘हीट डोम’चा परिणाम आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य…

Read More

साधनेला वैराग्याची झालर आवश्यक ती भाग्याची प्रतीक- संजय महाराज:श्रीराम महाराज मेहुणकर जन्मशताब्दीनिमित्त अंत्री मलकापूरला आयोजन‎

समस्त संतांनी वैराग्याला भाग्याचे प्रतीक मानले आहे. वैराग्य हे भाग्यशाली व्यक्तीलाच प्राप्त होते, असे तुकोबाराय म्हणत. कारण कोणत्याही साधनेचा मुख्य पाया वैराग्यच आहे. साधना कोणतीही करा. कशाचीही करा. त्याला वैराग्याच्या झालरची आवश्यकता असते. तरच त्या साधनेचे आपण अधिपती होऊ शकू. संप्रदायातील सर्वात मोठी तपश्चर्या वैराग्य आहे. म्हणून संतांसाठी वैराग्य हे भाग्याचे परिचायक आहे. ते संतसंगतीमुळे…

Read More

‘उबाठा’च्या 70 पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे:शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख आशिष गावंडेनी फेटाळले सर्व आरोप‎

आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर आणि महानगरप्रमुख राहुल कराळे या त्रिकुटांनी पक्ष त्यांच्या दावणीला बांधला आहे. पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या आमच्यासारख्या प्रामाणिक तळागाळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प . येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित या पत्रकार परिषदेला अकोला शहर उत्तर विभागाचे प्रमुख सतीश नागदेवे, विभाग प्रमुख सतीश वानरे, उपविभागप्रमुख मंगेश पावले,…

Read More

Bajaj Pulsar NS400Z Launch: New GST Rules Slash Bike Price

नवी दिल्ली16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बजाज ऑटोने नवीन पल्सर NS400Z 349cc इंजिनसह लॉन्च केली आहे. सरकारच्या नवीन GST 2.0 नियमांचा फायदा घेण्यासाठी कंपनीने इंजिनची क्षमता कमी केली आहे. यामुळे बाईकच्या एकूण किमतीत लक्षणीय घट झाली आहे. 2026 बजाज पल्सर NS400Z मधील सर्वात मोठे अपडेट तिच्या पॉवरट्रेनमध्ये करण्यात आले आहे. पूर्वी यात 373cc चे इंजिन होते,…

Read More

आरोग्य जनजागृती मोहिमेला वेग; एचपीव्ही लसीकरणास प्रतिसाद:28,376 लसीकरणाचे उद्दिष्ट, दीड महिन्यात 1,288 मुलींना दिली लस‎

जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागाकडून आरोग्यविषयक योजनांची व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण होण्यास मदत होत असल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या मोहिमेत एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण, टीबीमुक्त भारत अभियान (टप्पा २), तापमानामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव,…

Read More

West Bengal Tamil Nadu Election 2026 Violence PHOTO VIDEO; BJP TMC DMK AIADMK

Marathi News National West Bengal Tamil Nadu Election 2026 Violence PHOTO VIDEO; BJP TMC DMK AIADMK | Mamata Banerjee नवी दिल्ली21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान अनेक विधानसभा जागांवर भाजप-टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार आणि मारामारी झाली. मुर्शिदाबाद जिल्ह्यात आम जनता उन्नयन पार्टी (AJUP) चे प्रमुख हुमायूं कबीर आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. तर…

Read More

कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सुनेने संजय गायकवाडांना सुनावले:म्हणाल्या- शिवरायांचा कोणता वारसा पुढे नेताय?; 'शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून वाद

‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशकाला धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी कोल्हापूर येथे बोलताना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. गोविंद पानसरेंचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून ते संपवणे अशक्य आहे, तसेच त्यांच्या विचारसरणीचा प्रतिवाद करण्यासाठी तुमच्याकडे कोणताही सक्षम विचार नाही, अशा शब्दांत मेघा पानसरे यांनी आमदार…

Read More

विरोधी पक्षांविरोधातील निषेध मोर्चास प्रतिसाद:महिला आरक्षण देश हिताचे असल्याचा संदेश‎‎

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेस व इतर विरोधी पक्षांविरोधात येथील सशक्त नारीशक्ती अकोला ग्रामीण मंडळ चोहट्टा यांच्या वतीने मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी संतोष शिवरकर, राजेश नागमते, योगेश गोतमारे, विठ्ठल वाकोडे, मधुकर फाटकर, किशोर सरोदे, गोपाल आमले, दत्ता गावंडे, ज्ञानेश्वर झामरे, माधुरी बगे, सुभाष घनबहादूर, राधेश्याम ताडे, मयूर चहाजगुणे, गोलू देंडव, अभी…

Read More