तेलंगणातील सरकारी शाळेत एआयने शिक्षण:105 जागांसाठी 3500 अर्ज आले; मंत्र्यांनी डिजिटल शाळेसाठी ट्रस्टकडून ₹8 कोटी दिले
तेलंगणाची राजधानी हैदराबादपासून 104 किमी दूर नलगोंडा येथील कोमटिरेड्डी प्रतीक सरकारी शाळेचा पूर्णपणे कायापालट करण्यात आला आहे. आता ही शाळा एसी कॅम्पस, 36 स्मार्ट क्लासरूम, आधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि एआय (AI) आधारित शिक्षणाने सुसज्ज अशी मॉडेल सरकारी शाळा बनली आहे. शाळेत मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. इयत्ता 2 आणि 3 साठी खेळ व कृती-आधारित…