शिवणीत तरुणाची चाकू भोसकून हत्या:गुन्हे शाखेने दोघा आरोपींना केली अटक
शहरातील शिवणी येथे शुक्रवारी रात्री उशिरा २३ वर्षीय तरुणाची पूर्ववैमनस्यातून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत तरुणाचे नाव अभिषेक रवींद्र गवई (२३, आंबेडकर चौक, शिवणी) आहे. या हत्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने दोन तासांत आयोग जीवन सावध (२०, बहुजननगर, शिवणी) आणि गणेश दयानंद सोनी (२०, राहुलनगर, शिवणी) यांना…