संतोष देशमुख हत्या प्रकरण:धनंजय देशमुखांचे दादा खिंडकरच्या दाव्याला बळकटी देणारे विधान, चार महिन्यापूर्वीचे गुपीत फोडले
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक मोठा दावा समोर आला आहे. “संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तक्रार मागे घेतली, तरच दादासाहेब खिंडकर यांना कारागृहातून सोडू,” असा प्रस्ताव धनंजय देशमुख यांना देण्यात आल्याचा दावा १३ महिन्यांच्या कारावासानंतर बाहेर पडलेले दादासाहेब खिंडकर यांनी केला होता. आता खिंडकर यांच्या दाव्याला धनंजय देशमुख यांनी दुजोरा दिला आहे….