Headlines

Admin

वरुडच्या दोन युवकांची ‘हंप्टा पास’वर चढाई:14,100 फूट उंची, हंप्टा पास यशस्वीरीत्या सर‎

शहरातील साहसी वृत्तीचे युवा आराध्य कोरडे व आर्यन बेलसरे यांनी हिमाचल प्रदेशातील समुद्रसपाटीपासून १४,१०० फूट (४,२९८ मीटर) उंचीवरील प्रसिद्ध हंप्टा पास ट्रेक यशस्वीरीत्या सर करून वरुडच्या शिरपेचात मानाचा तुरा खो वला आहे. कुल्लू आणि लाहौल खोऱ्यांना जोडणारा सुमारे २८ किलोमीटरचा हा ट्रेक पाच दिवसांत पूर्ण करण्यात आला. मनाली येथून सुरू झालेल्या या साहसी मोहिमेत जॉब्रा,…

Read More

पाणी प्रश्न, सार्वजनिक शौचालय, विकास कामांबाबत अकलूज नगर परिषदेवर मोर्चा:मुख्याधिकारी सचिन पाटील यांना आंदोलकांनी दिले मागण्याचे निवेदन‎

येथील विकासनगर भागातील विविध विकास कामांच्या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेनेच्या वतीने नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून विकास कामांचे आश्वासन दिले. . मविसे अकलूज शहर युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले व विकासनगर मधील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले….

Read More

नांदूर शिंगोटे महामार्ग, शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी:कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना माजी खासदार डॉ.सुजय विखे यांची तंबी‎

राहाता हवामानात झालेला बदल आणि कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी लोणी खुर्द व लोणी परिसरात सुरू असलेल्या विकासकामांचा धडाकेबाज दौरा केला. प्रत्यक्ष घटनास्थळी जात त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, भर पावसात लोणी येथील एका…

Read More

Gurugram 10km Jam | Rajasthan Lightning 3 Deaths

भोपाळ/जयपूर/पाटणा/अहमदाबाद/मुंबई19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मंगळवारी गुजरातच्या कामरेजमध्ये 10 तासांत 305 मिमी आणि सुरतमध्ये 260 मिमी पाऊस झाला. सुरतमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. रस्त्यांवरून गाड्या वाहून गेल्या. पूरग्रस्त भागातून सुमारे 2100 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सुरत आणि नवसारीमध्ये शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. लोकांना अत्यंत आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले…

Read More

पिंपळदरी परिसरासह अद्रक लागवडीकडे कल:लागवडीसाठी 5,500 रुपये प्रतिक्विंटल दराने बियाण्याची खरेदी‎

सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी, अजिंठा, अनाड, बाळापूर, गोळेगाव, धोत्रा, पानवडोद, शिवणा, पानस, डिग्रस, सराटी, बोदवड, लिहाखेडी, खंडाळा, वसई व जळकी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक पिकांना फाटा दिला आहे. शेतीचा वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता, अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने आणि शेतीला आर्थिक स्थैर्य मिळावे या आशेने परिसरातील शेतकरी मिरची व अद्रक या नगदी पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत….

Read More

खेडीलिहा शाळेची 70 वर्षांची जीर्ण इमारत बनली धोकादायक:प्रशासनाने लक्ष देण्याची पालकांची मागणी, वर्गखोल्यांमध्ये पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय‎

. एकीकडे शासनाकडून शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आणि आधुनिक शाळांच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचा दावा केला जातो. मात्र दुसरीकडे खेडीलिहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची १९५६ सालची जुनी व पत्र्याची इमारत आजही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत उभी आहे. सततच्या पावसामुळे या इमारतीची अवस्था जीर्ण झाली असून ती कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत असल्याने पालक,…

Read More

मुंबई विमानतळावर रनवेवर समोरासमोर आली विमाने:एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंगनंतर उभे होते, एअर इंडियाच्या विमानाने टेक-ऑफ रन सुरू केले

मुंबई विमानतळावर मंगळवारी रात्री मोठा अपघात टळला. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची दोन विमाने एकाच धावपट्टीवर समोरासमोर आली. ही घटना रात्री 10 वाजताची असल्याचे सांगण्यात आले आहे. वृत्तसंस्था पीटीआय (PTI) नुसार, एअर इंडियाच्या विमानाने एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या (ATC) निर्देशानुसार टेक-ऑफ रन थांबवला, ज्यामुळे मोठा अपघात टळला. सूत्रांनी सांगितले की, एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंगनंतर…

Read More

खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध:गंगापूर येथे वाटाघाटीनंतर 93 उमेदवारांची घेतली माघार, 15 जण बिनविरोध‎

गंगापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये १५ संचालकांसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या आज दि. ७ शेवटच्या दिवशी १०८ पैकी ९३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सर्वच्या सर्व १५ जण बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. ही निवडणुक प्रक्र . या निवडणुकीत १५ जागांपैकी काँग्रेसला ५, भाजपला ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, शिवसेना २ व कृष्णा पाटील डोणगावकर…

Read More

एरंडोल तालुक्यात 97 टक्के पेरण्या पूर्ण:मात्र पावसाच्या दडीने शेतकरी वर्ग चितेंत, पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीच्या संकटाची धास्ती; गुंतवणूक धोक्यात‎

तालुक्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली असली, तरी पहिल्या दमदार पावसानंतर एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली आहेत. तालुक्यात सुमारे ९७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, आता प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा . एरंडोल तालुक्यात पहिल्या पावसाने शेतजमिनीत पुरेसा ओलावा निर्माण केल्यामुळे बळीराजाने वेगाने पेरण्या उरकल्या. चालू हंगामात तालुक्यात अबालवृद्धांसह सर्वच शेतकऱ्यांनी मशागत…

Read More

लासलगाव कॉलेजात 100 वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाची शपथ:एनएसएस व एनसीसीचा संयुक्त उपक्रम; विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प‎

पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व पर्यावरण शपथ . संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी ५० नारळ व ५० चिंचेची अशी एकूण १०० रोपे…

Read More