Headlines

Admin

Sanjiv Jain North Korea Ambassador Appointment | India Indonesia Brahmos Deal

Marathi News National Sanjiv Jain North Korea Ambassador Appointment | India Indonesia Brahmos Deal | Girish Bhardwaj Deat 1 तासापूर्वी कॉपी लिंक 1. भारत इंडोनेशिया दरम्यान ब्रह्मोस करार झाला ७ जुलै रोजी भारत-इंडोनेशिया दरम्यान ब्रह्मोस करार झाला. यासोबतच आणखी २० करार झाले. ब्रह्मोसबाबत दोन्ही देशांमध्ये गेल्या ४ महिन्यांपासून चर्चा सुरू होती. भारत इंडोनेशियाला ब्रह्मोस क्षेपणास्त्राची…

Read More

श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा:आमदार विलास भुमरे यांची उपस्थिती, 3 दिवस धार्मिक कार्यक्रम‎

पैठण शहरातील यशवंतनगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिराच्या लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंगळवारी भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. मंदिराचे लोकार्पण आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष विद्या भुषण कावसानकर यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले. यानिमित्त आयोजित तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यात विविध वैदिक विधी, शोभायात्रा, हरिकीर्तन, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात…

Read More

1 टीएमसीची वाढ होणार:जायकवाडी धरणामध्ये आज पाणी पोहोचणार‎, नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून 10,515 क्युसेकने विसर्ग सुरू‎

मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असून, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. त्यामध्ये सकाळी ६ वाजता ३,२२८ क्युसेक, दुपारी ३ वाजता ७,९२४ क्युसेक, तर दुपारी ४ वाजता त्यामध्ये वाढ होत ११,०७९ क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यानंतर हा विसर्ग २१९६५ केला. संध्याकाळी यामध्ये पुन्हा…

Read More

ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अजिंठा घाटामध्ये ट्रक उलटला:लसणाने भरलेला ट्रक जात होता केरळला‎

अजिंठा घाटातील वळणावर वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लसणाने भरलेला एक ट्रक उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. या अपघातात चालक आणि क्लीनर दोघेही बचावले असून, ट्रकचे नुकसान झाले आहे. राजस्थानहून केरळच्या दिशेने लसूण घेऊन जाणारा ट्रक (आरजे २० जीसी ४३८१) मंगळवारी सकाळी अजिंठाघाटात…

Read More

दिव्य मराठीचा उपक्रम- एक झाड, एक जीवन:आमचा विशेष अंक कुंडीत लावा; 75 लाख झाडे लावण्याच्या महाअभियानाचा भाग व्हा

तुम्ही कधी विचार केला आहे का की एखादे वर्तमानपत्र वाचल्यानंतर ते कुंडीत लावले आणि त्यातून एक रोपटे उगवले? दिव्य मराठी दरवर्षी असाच एक विशेष अंक घेऊन येतो, जो आपल्यासोबत बिया घेऊन येतो. एका विशेष तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या वर्तमानपत्राच्या कागदात बिया मिसळल्या जातात. वर्तमानपत्र वाचल्यानंतर ते कोणत्याही कुंडीत किंवा बागेतील मातीत लावा. नियमितपणे पाणी द्या आणि…

Read More

मुलांसाठी मोलाचे संस्कार घडवणे ही काळाची गरज- दिव्याताई मोरे:करंजखेडच्या श्री विघ्नेश्वर गणपती देवस्थान येथे हरिकीर्तनाची सांगता‎

मानवाला संसाररुपी सागरात चिंता दूर करण्यासाठी चांगले संस्कार निर्माण करा तसेच आई-वडिलांनी लाखांची इस्टेट किती कमावली. त्यापेक्षा मुलांसाठी मोलाचे संस्कार घडवणे काळाची गरज आहे, असे आवाहन महिला कीर्तनकार हभप दिव्याताई मोरे (बाभुळगाव) यांनी केले. कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील गणेश गडावर इच्छापूर्ती श्री विघ्नेश्वर गणपती बाप्पा देवस्थान येथे शुक्रवारी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने एकदिवसीय कीर्तन महोत्सव कार्यक्रमात त्यांनी…

Read More

कन्नडमधील तलाव कोरडेठाक:पाऊस लांबल्याने मत्स्य व्यावसायिक संकटात, पाऊस पडेल या आशेवर जलसाठ्यात बीज सोडण्याचा निर्णय‎

तालुक्यामध्ये चालू वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ खरिपाची पेरणी होईल एवढाच मर्यादित पाऊस झाला असून, बहुतांश पाझर तलाव आणि मुख्य जलसिंचन प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत. नदी-नाल्यांना अद्याप मोठा पूर आलेला नाही. या भीषण जलसंकटामुळे तालुक्यातील १० ते ११ हजार लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून असलेला मत्स्य व्यवसाय अडचणीत सापडला आहे. पावसाळा सुरू…

Read More

‘तू काकाला का बोललीस’ अशी विचारणा करत पत्नीवर झाडल्या 3गोळ्या:पती फरार, नांदेडच्या लोहा येथे चारित्र्याच्या संशयावरून प्रकार, पत्नी गंभीर जखमी

‘तू काकाला का बोललीस’ म्हणून पत्नीला जाब विचारत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडल्या. पैकी एक गोळी कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी पाठीत लागल्याने विवाहिता गंभीर जखमी झाली. लोहा शहरातील शिक्षक कॉलनीत सोमवारी मध्यरा . लोहा येथे शिक्षक कॉलनी परिसरातील विशाल जाधव व त्याची पत्नी अर्चना जाधव यांच्यात सोमवारी मध्यरात्री…

Read More

प्रथमच बाबा बर्फानी पाचव्या दिवशीच अंतर्धान:3 लाख भाविकांना दर्शनाचा लाभ मिळाला नाही, तापमान वाढीचा परिणाम; कधी 25 दिवसांपर्यंत दर्शन व्हायच

Marathi News National For The First Time, Baba Barfani Entered The Temple On The Fifth Day Itself; 3 Lakh Devotees Did Not Get The Benefit Of Darshan, Due To The Increase In Temperature; Sometimes Darshan Was Possible For Up To 25 Days मुदस्सीर कुल्लू | श्रीनगर21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमरनाथ यात्रा ३ जुलै रोजी सुरू…

Read More

पुण्यात बिश्नोई गँगचे खंडणी रॅकेट उद्ध्वस्त, चार गजाआड:पोलिसांकडून 5 राज्यांत 5 हजार किमी पाठलाग

पुणे शहरातील व्यावसायिक आणि उद्योजकांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या कुख्यात बिश्नोई गँगच्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य गोळीबार करणाऱ्या दोघांसह एकूण ४ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तीन अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सलग १५ दिवस पाच राज्यांमध्ये पाच हजार किलोमीटरचा पाठलाग करत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार…

Read More