Headlines

Admin

Deepika Padukone Flaunts Baby Bump in New Ad; Shot at 4 Months Pregnant

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री दीपिका पदुकोणची एक नवीन जाहिरात सोशल मीडियावर चर्चेत आहे. दीपिकाने एका हॉटेल चेनसाठी ही जाहिरात शूट केली आहे, ज्यात तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. हिंदुस्तान टाइम्सनुसार, दीपिकाने ही जाहिरात तेव्हा शूट केली होती जेव्हा ती 4 महिन्यांची गर्भवती होती. दीपिका आणि तिचा पती रणवीर सिंग लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचे…

Read More

राम मंदिर देणगी चोरीवर चंपात राय यांचे पहिले पत्र:म्हटले- SIT च्या अहवालानंतर सर्व काही सांगेन, तोपर्यंत मौन; रामचरितमानसमधील चौपाई पोस्ट केली

अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपांनी घेरलेले माजी सरचिटणीस चंपत राय यांनी मंगळवारी श्रीरामचरितमानसमधील चौपाई लिहून आपले मौन सोडले आहे. त्यांनी आपल्या X अकाउंटवर लिहिले – ‘धीरज धर्म मित्र अरु नारी, आपद काल परिखिअहिं चारी’। म्हणजे – धैर्य, धर्म, मित्र आणि पत्नी या चौघांची खरी परीक्षा संकटाच्या वेळीच होते. चंपत राय यांनी रामभक्तांच्या नावाने…

Read More

बनावट ऑनलाइन पेमेंटचा सापळा उधळला:चार जिल्ह्यांसह परराज्यातही फसवणूक, 12 तासांत सराईत जेरबंद, 12 गुन्हे उघड

ऑनलाइन बँक व्यवहार झाल्याचे बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवून महागडे मोबाईल, सोने आणि इतर वस्तू लंपास करणाऱ्या एका सराईत आरोपीला सातारा शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली. तपासादरम्यान आरोपीने राज्यातील विविध ठिकाणी अशाच पद्धतीने फसवणूक केल्याची कबुली दिल्यानंतर एकूण १२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीकडून २३ लाख ४५ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Read More

सातारकरांना मोठा दिलासा:कास धरण सांडव्यावरून वाहू लागले, वर्षभराच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर

सातारा शहरासाठी जीवनदायी ठरणारे कास धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारी मध्यरात्री धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे सातारा शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या दमदार पुनरागमनानंतर कास परिसरात सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा थेट परिणाम…

Read More

Sharad Pawar Party Not Joining NDA: CM Fadnavis Statement

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील ६ खासदार आणि आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आता शरद पवार यांच्या पक्षातही मोठी फूट पडण . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वरिष्ठ पातळीवर काही राजकीय भेटीगाठी घेतल्याचे समजते….

Read More

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर झाडल्या गोळ्या:सासर्‍यालाही फोनवरून दिली धमकी, नांदेडमधील धक्कादायक घटना; आरोपी पती फरार

तू काकाला का बोलली म्हणून पत्नीला जाब विचारत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गावठी कठ्यातून गोळ्या झाडल्या. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. लोहा शहरातील शिक्षक कॉलनी येथे सोमवारी मध्यरात्री हा गोळीबाराचा थरार घडला. पत्नीला गोळ्या घातल्यानंतर आरोपीने सासर्‍याला फोन करून ‘ तुझ्या पोरीला गोळ्या घातल्यात आता तुझ्याकडे येतो.’ अशी धमकी…

Read More

पुण्यात पाण्यात अडकलेल्या बसमधून सहा कर्मचाऱ्यांची सुटका:वाघोली-लोहगाव रस्त्यावर खासगी कंपनीच्या बसला अग्निशमन दलाने वाचवले

वाघोली-लोहगाव रस्त्यावर मंगळवारी सकाळी एका खासगी कंपनीची बस साचलेल्या पाण्यात अडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत बसमधील सहा कर्मचाऱ्यांची सुटका केली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी सकाळी लोहगाव-वाघोली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने, या रस्त्यावरून निघालेल्या बस चालकाने पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला….

Read More

पुणे मनपा पालखी सोहळ्यासाठी सज्ज; वारकऱ्यांसाठी व्यापक सुविधा:महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून ‘पुणे प्रथम – सेवावारी 2026’ उपक्रम

पुणे महानगरपालिका संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. आषाढी वारीनिमित्त हजारो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी ‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ या उपक्रमांतर्गत शहरात व्यापक नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्ग, मुक्कामस्थळे आणि प्रमुख ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून…

Read More

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुका पूजल्या:आषाढी वारी पालखी प्रस्थानापूर्वी देहू येथील संस्थानला दिली भेट

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात दर्शन घेतले. त्यांनी शिळा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधीवत पूजा केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, सुनील शेळके, माजी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे, माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते. तसेच, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष…

Read More

पडेगाव कचरा प्रकल्प म्हणजे दुसरे डम्पिंग ग्राउंड:अंबादास दानवेंचा विधान परिषदेत हल्लाबोल, मंत्री पंकजा मुंडेंकडून चौकशीचे आदेश

छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात असून, वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया न झाल्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात डम्पिंग ग्राउंड बनल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केला. या प्रकल्पाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच साठलेला कचरा कालबद्ध…

Read More