Headlines

Admin

योग भारताचा प्राचीन, समृद्ध आणि गौरवशाली वारसा!:मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील जुहू बीच येथे 12व्या भव्य आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ‘योगा ऑन द बीच’ कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात सहभागी होत योगासने केली. यावर्षीचा योग दिन ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित असून, मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांसह या सोहळ्यात उत्साहाने भाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Read More

जिमपासून योगाकडे:अभिनेत्री योगिता चव्हाणने सांगितला तिच्या फिटनेसचा प्रवास, म्हणाली – नियमित योगामुळे माझा थायरॉईड नियंत्रणात राहण्यास मदत होते

आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योगाचे मूळ हजारो वर्षांपूर्वीचे मानले जाते. योगाचा सतत सराव आणि अभ्यास केल्यानंतर शरीर या आसनांसाठी अनुकूल होते. मराठी अभिनेत्रीही आपल्या फिटनेससाठी योगाभ्यास करताना दिसून येतात. सन मराठी वरील ‘तू अनोळखी तरी सोबती’ या मालिकेतील अभिनेत्री योगिता चव्हाणने योगाविषयी तिचं मत शेअर केलं आहे. योगिता…

Read More

अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचंय, त्यासाठीच खासदारांची फोडाफोडी:उद्या शहा मोदींविरोधातच बंड करतील, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे आणि त्यासाठीच शिवसेना व टीएमसी मधील खासदार फोडण्याचे मोठे षडयंत्र त्यांनी रचले आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली खासदारांची फोडाफोडी याच मोठ्या कटाचा भाग असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या षडयंत्रात सामील…

Read More

विठ्ठल नामाचा गजर करीत दिव्यांग वारकऱ्यांची दिंडी हिंगोलीत दाखल:ठिकठिकाणी स्वागत, ता. 23 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार

दिव्यांग संघ वाशिम यांच्या वतीने आयोजित संत सूरदास महाराज दिव्यांग वारीला वाशिम येथून मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने प्रारंभ झाला असून विठ्ठल नामाचा गजर करीत निघालेल्या दिंडीचे हिंगोली जिल्हयातील गोरेगाव येथे शनिवारी ता. 20 स्वागत करण्यात आले. या दिंडीचे यावर्षी दुसरे वर्ष असून भक्तीभावामध्ये शारीरिक व्यंग आड येत नाही हे या दिव्यांग भाविकांनी दाखवून दिले आहे….

Read More

'ऑपरेशन टायगर'च्या वादळात संजय दिना पाटलांची सुळेंच्या लग्नात 'व्हीआयपी' एन्ट्री:ठाकरेंकडून 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस!

शिवसेना ठाकरे गटाचा व्हीप धुडकावून दिल्लीतील महत्त्वपूर्ण बैठकीला दांडी मारणारे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील काल सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यात कॅमेऱ्यात कैद झाले. खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्या विवाहसोहळ्याला संजय दिना पाटील यांनी लावलेल्या हजेरीने राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे पक्षात…

Read More

Cricket with Abhijeet Deepke Amid NEET Leak Stir

नवी दिल्ली21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे जंतर-मंतरवर रविवारी दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू आहे. आंदोलक शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रात्रभर जंतर-मंतरवर बसून होते. CJP चे संस्थापक अभिजीत दीपके म्हणाले की, प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरू राहील. रविवार सकाळी ते सहकारी आंदोलकांसोबत क्रिकेट खेळताना दिसले. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन…

Read More

पुणे-बंगळुरू महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक:भीषण अपघातात 2 ठार, 5 जखमी; सातारा शहराजवळील दुर्घटना

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डी-मार्टसमोरील परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरहून जेजुरीकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील म्हसवे गावाच्या हद्दीत पहाटे सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापूरहून जेजुरीकडे…

Read More

Kolkata Navy Warships Commissioning | PM Modi INS Dhanagiri, INS Samshodhak, INS Agray

Marathi News National Kolkata Navy Warships Commissioning | PM Modi INS Dhanagiri, INS Samshodhak, INS Agray कोलकाताकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्टवर तीन स्वदेशी युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाल्या. देशातच डिझाइन केलेल्या आणि बनवलेल्या जहाजांच्या समावेशामुळे देशाची ऑपरेशनल क्षमता वाढेल. यावेळी कार्यक्रमात पंतप्रधान मोदीही उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, यांची निर्मिती…

Read More

DK Shivakumar Meets Uddhav Thackeray At Matoshri; Sanjay Raut Present

कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत भाजपला थेट त्यांच्याच ‘क्रॉस व्होटिंग’च्या खेळात मात देऊन 5 जागा जिंकणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी (20 जून) ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मह . डी. के. शिवकुमार यांचे ठाकरे कुटुंबीयांकडून स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी शाल देऊन त्यांचे आदरातिथ्य केले. या…

Read More

‘इंडियाज गॉट लेटेंट 2’ मध्ये पोहोचली आलिया भट्ट:समय रैनाने रोस्ट केले; अभिनेत्री म्हणाली- मला इथे येऊन थोडा पश्चाताप होत आहे

समय रैना यांच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’ या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि शरवरी वाघ पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. एपिसोडदरम्यान, समय रैना आणि आलिया भट्ट यांनी एकमेकांवर विनोदी शैलीत टोमणे मारले आणि त्यांची खिल्ली उडवली. शोमध्ये समय रैना यांनी आलिया भट्टचे स्वागत करताना सांगितले की, आलिया शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये पाहुणी म्हणून आली आहे…

Read More