Headlines

Admin

Runaway in Trinamool, Mamata Banerjee talks about ‘returning home’ in Congress, Mamata’s meeting with Sonia, Abhishek with Rahul Gandhi

Marathi News National Runaway In Trinamool, Mamata Banerjee Talks About ‘returning Home’ In Congress, Mamata’s Meeting With Sonia, Abhishek With Rahul Gandhi मुकेश कौशिक | नवी दिल्ली22 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक प. बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभव व पक्षातील मोठ्या बंडखोरीनंतर तृणमूल काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. बुधवारी टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांची…

Read More

6.57 लाख खर्चूनही जळकी येथे पाण्यासाठी नागरिकांची वणवण:योजना कागदावरच, गाव तहानलेले; निष्प्रभ कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये संताप‎

सिल्लोड तालुक्यातील जळकी (वसई) गावात भीषण पाणीटंचामुळे नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. शासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी विविध योजनांतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही गावातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे खर . मिळालेल्या माहितीनुसार, गावात २,१५,६५६ रूपये खर्च करून पाइपलाइन व नवीन विद्युत बोअरची उभारणी करण्यात आली, तर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी अमृत सरोवर योजनेअंतर्गत…

Read More

हवामान अंदाज:मान्सून 2-3 दिवसांत राज्यातील सर्व विभाग व्यापण्याची शक्यता, सध्या मान्सून कोकणातील हर्णे, बंगालच्या सिलीगुडीत थांबला

भारतात मान्सून दाखल झाल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच असे घडले की, त्याची गती दोन्ही टोकांवर (पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी) थांबली. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसांत तो वेगाने पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. लवकरच मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग व्यापेल. याशिवाय तो संपूर्ण तामिळनाडू व्यापत ओडिशा आणि छत्तीसगडपर्यंत पोहोचेल. मान्सूनचे पूर्व टोक…

Read More

1 लाख कोटींचा प्रकल्प:धारावीत नवे पर्व ! 350 चौरस फुटांची 1 लाख घरे, 3 लाख हातांना मिळेल सुरक्षितता, 12 हजार उद्योग 5 वर्षे टॅक्स फ्री

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख पुसून धारावी आता जगातील एक आधुनिक ‘बिझनेस हब’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत येथील रहिवाशांना मिळणारे ३५० चौरस फुटांचे घर आणि लघुउद्योगांना मिळणारी करसवलत हे केवळ पुनर्वसन नसून, मुंबईच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारे पाऊल आहे. सुमारे ८,३०० कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या ‘मिनी इकॉनॉमी’ला आता कॉर्पोरेट…

Read More

पुण्यातील दुर्घटनेनंतर राज्य सरकारचे कठोर पाऊल:विषारी दारूच्या दुर्घटनांना चाप; राज्यात मिथेनॉलच्या खासगी वितरणावर बंदी

पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरात २८ मे रोजी मिथेनॉलमिश्रित गावठी दारूचे सेवन केल्याने १५ जणांचा बळी गेला. या धक्कादायक घटनेनंतर राज्य सरकारने अखेर कठोर पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. गावठी आणि बनावट दारूमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या मिथेनॉलच् . मिथेनॉल (मिथाइल अल्कोहोल) हा पेट्रोलियमजन्य रासायनिक पदार्थ प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी परवानाधारक पद्धतीने विकला जातो. सध्या यावर…

Read More

ठाण्यात ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त:3 कोटींचा चरससह ट्रामाडॉल जप्त, जम्मू-काश्मीरमधून दोन आरोपींना बेड्या

ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. गुजरातच्या एका अट्टल तस्करासह थेट जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग आणि कुपवाडा येथून दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत ३ कोटी ३ लाख ५४ हजार ८१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यात ३ किलो २० ग्रॅम चरस आणि तब्बल १२,९८४ ट्रामाडॉल कॅप्सुल्सचा…

Read More

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार!:शिंदे हायस्कूलजवळ रात्रीच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार, गोळ्यांच्या आवाजाने हादरला परिसर

पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पुन्हा एकदा गोळीबाराची थरारक घटना समोर आली आहे. नुकतीच पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये एका सराईत गुंडाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता थेट पुणे शहरात गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिंदे हायस्कूलजवळ ही धक्कादायक घटना घडली असून, या…

Read More

चाकणकर आणि भोंदू खरात मिळून रॅकेट चालवत होते:त्या टेबलवर महिलांची इज्जत उतरवली जात होती तेव्हा कुठे होतात? – रुपाली ठोंबरे

भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर त्यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप झाला होता, ज्यावरून चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशीही करण्यात आली होती. मात्र, नुकत्याच एका सोशल मीडिया व्हिडीओद्वारे चाकणकर यांनी हे आरोप फेटाळून लावत आपला खरात याच्याशी कोणताही संबंध नसून आपली केवळ बदनामी केली जात असल्याचे स्पष्ट केले…

Read More

राज्याला हादरवणाऱ्या बुडण्याच्या तीन घटना:गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पाच जणांना जलसमाधी, पर्यटनाचा आनंद शोकात बदलला

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. येथील बोदलकसा जलाशयात फिरायला गेलेल्या तरुणांची नाव अचानक उलटल्याने दोघांचा पाण्यात बुडून करुण मृत्यू झाला. मोहित रहांगडाले आणि कुणाल भोडे (रा. बरबसपुरा) अशी या मृत तरुणांची नावे आहेत. या अनपेक्षित आणि वेदनादायी घटनेमुळे मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात मोठी…

Read More

घाटीत तीन चिमुकल्यांना जीवदान:बदाम, शेंगदाणा, चिंचोका गिळलेल्या वस्तू शस्त्रक्रियेने काढल्या

छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात तीन चिमुकल्यांचे प्राण वाचवण्यात आले. गेल्या तीन दिवसांत बदाम, शेंगदाणा आणि चिंचोका गिळलेल्या तीन बालकांवर कान, नाक, घसा (ईएनटी) आणि बालरोग विभागाच्या सतर्कतेमुळे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पहिल्या घटनेत, दोन वर्षांच्या आयान सय्यदने खेळताना बदाम गिळला होता. त्याला खोकला येत होता, श्वास घेण्यास त्रास होत होता आणि आवाजात बदल झाला…

Read More