अकोटमधील जिल्हा परिषद शाळा परिसर बनला समाजकंटकांचा अड्डा:विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडसर, आरोग्याचा प्रश्न गंभीर
कोणे एकेकाळी अकोट शहराची शैक्षणिक क्षेत्रात अधिकारी घडवणारी शाळा म्हणून ‘जहागीरदार’ जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचा नावलौकिक होते. मात्र आज याच शाळेच्या आवाराची कमालीची दुरवस्था झाली आहे. या ऐतिहासिक शाळेच्या आवाराचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग होत असल्या . जिल्हा परिषद मराठी व उर्दू माध्यमाच्या या माध्यमिक शाळेला शहराच्या मध्यभागी खूप मोठे आवार आहे. वास्तविक या भव्य मैदानाची…