यंदा 1 लाख 99 हजार 450 हेक्टरवर ऊस:कमी पावसाच्या अंदाजाने चिंतातूर, ऊस उत्पादक शेतकरी नव्या आशेने मेहनतीला लागला
जिल्ह्याला यंदाच्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय हवामान विभागाने सुधारित अंदाजात म्हटले की, यंदा मान्सूनदरम्यान सरासरी पावसाच्या तुलनेत पाऊस कमी होऊ शकतो. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर टांगती तलवार ठे . महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा हा ऊस उत्पादकासह कारखानदाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाच्या वर्षी पाऊस कमी असल्याचा अंदाज…