Headlines

Admin

कुंभार समाजासाठी ऐतिहासिक शासन निर्णय:700 ब्रास माती आणि वाळू मोफत; पारंपरिक व्यवसायाला राज्य सरकारचा मोठा आधार

राज्यातील कुंभार समाजासाठी राज्य सरकारने मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कुंभार समाज, मूर्तीकार आणि विटा बनविणाऱ्या कारागिरांना वर्षाला ७०० ब्रासपर्यंत माती आणि आवश्यक वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. कुंभार समाजाची ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आश्वासन दिले होते. मध्य प्रदेशमधील…

Read More

Mamata Banerjee TMC Crisis LIVE Update; Yusuf Pathan Saayoni Ghosh Shatrughan Sinha

Marathi News National Mamata Banerjee TMC Crisis LIVE Update; Yusuf Pathan Saayoni Ghosh Shatrughan Sinha | Trinamool Congress BJP नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात फूट पडणे सुरूच आहे. गुरुवारी आणखी एका राज्यसभा खासदार प्रकाश चिक बडाईक यांनी राजीनामा दिला. गेल्या चार दिवसांत तीन राज्यसभा खासदार ममता बॅनर्जींना सोडून…

Read More

Kerala Nipah Virus Outbreak 2026

तिरुवनंतपुरम2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केरळमध्ये यावर्षी निपाह विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. ही माहिती गुरुवारी समोर आली. रुग्ण 43 वर्षांचा असून तो कोझिकोडचा रहिवासी आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. रुग्णाला हलका ताप आल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्याला कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. त्याची…

Read More

कुर्ला बस दुर्घटनेत मोठा खुलासा!:BEST बसमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता; RTO चा प्राथमिक अहवाल, चालकाच्या चुकीकडे बोट

मुंबईतील कुर्ला परिसरात घडलेल्या भीषण BEST बस दुर्घटनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का, याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) प्राथमिक तपासात बसमध्ये कोणताही मोठा तांत्रिक दोष आढळून आलेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अपघातामागे मानवी चूक (Human Error) हेच प्राथमिक कारण असू शकते,…

Read More

मोदी यंत्रणेच्या बळावर आलेले पंतप्रधान:भारतीय जहाजावर हल्ला झाला तरी पंतप्रधान गप्प का?, शहांनी त्यांच्यावर उपकार करणाऱ्यांचेच पक्ष फोडले- राऊत

अमित शहा यांच्यावर ज्या पक्षाने उपकार केले आहेत त्यांचा पक्ष फोडण्याचे काम अमित शहा यांनी केले हे कपट कारस्थान नाही तर काय आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही विक्रम केला नाही. पंडित नेहरू हे 1947 पासून 16 वर्षे देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या मंत्रिमंडळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मंत्री…

Read More

लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी?:344 कोटींचा निधी मंजूर; आमदार मोनिका राजळेंकडून मोठी माहिती

राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची मानली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सामाजिक न्याय विभागाने तब्बल 344 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे मे महिन्याचा रखडलेला हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता…

Read More

राज ठाकरेंचा 14 जूनला वाढदिवस:मनसैनिकांसाठी खास संदेश, होर्डिंग्जऐवजी वृक्षारोपण करण्याचे आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस असून, यंदा त्यांनी मनसैनिकांना एक वेगळाच संदेश दिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची भेट होणार नसल्याचे सांगत राज ठाकरे यांनी शुभेच्छांच्या होर्डिंग्ज, फलक आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. पोस्टद्वारे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, यावर्षी वाढदिवसाच्या दिवशी ते मुंबईत नसल्यामुळे मनसैनिकांना…

Read More

Uttan Cannonball Found; NSG & Police Joint Operation Averts Disaster

मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर परिसरात मोठा अनर्थ टळल्याची घटना समोर आली आहे. उत्तन परिसरात जमिनीत गाडलेला एक जिवंत आणि स्फोटकयुक्त जुना तोफगोळा (Cannonball) आढळून आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मीरा-भाईंदर पोलिस . स्थानिकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड मिळालेल्या माहितीनुसार, उत्तन भागातील काही नागरिकांना जमिनीत एक संशयास्पद धातूची वस्तू दिसली. त्यानंतर त्यांनी…

Read More

अमरावतीत काँग्रेसमध्येच 'वॉर':यशोमती ठाकूर यांच्या आरोपांना हर्षजित देशमुखांचे प्रत्युत्तर, म्हणाले- मी नाही, त्याच भाजपला मॅनेज झाल्या

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावर माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी “15 ते 20 कोटी रुपये घेऊन मॅनेज झाल्याचा” गंभीर आरोप केल्यानंतर देशमुख यांनीही तितक्याच आक्रमक शब्दांत पलटवार केला आहे. नागपूरमधील खासगी रुग्णालयातूनच माध्यमांशी संवाद साधताना देशमुख…

Read More

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई:मांजरीतून दरोडेखोरांची टोळी गजाआड, 2 पिस्तुले, 6 काडतुस अन् तीक्ष्ण शस्त्रांचा साठा हस्तगत

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. मांजरीतील भापकर वस्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, चार काडतुसे, सहा तीक्ष्ण शस्त्रे आणि मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (वय 26, रा. भापकर वस्ती, मांजरी, हडपसर), रामजीतसिंग रणजीतसिंग टाक (वय 27,रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर)…

Read More