कान्समधून आलिया भट्टचा चौथा लूक आला समोर:आइस-ब्लू गाऊनमध्ये दिसला 'सिंड्रेला' अवतार, युलिया वंतूरही रेड कार्पेटवर दिसली
आलिया भट्ट बुधवारी संध्याकाळी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आइस ब्लू गाऊनमध्ये रेड कार्पेटवर दिसली. ‘ए वुमेन्स लाइफ’ (La Vie D’Une Femme) या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान तिचा ‘सिंड्रेला’ अवतार पाहायला मिळाला. रेड कार्पेटवर येण्यापूर्वी काही तास आधी, आलियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लोरियल पॅरिसला टॅग करत तिच्या लूकचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. जगभरातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव आणि…