क्राइम थ्रिलर वेब सिरीज:रणदीप हुड्डा अभिनीत ‘इन्स्पेक्टर अविनाश 2’ चा ट्रेलर प्रदर्शित, उर्वशी रौतेलाचीही प्रमुख भूमिका
रणदीप हुड्डाच्या ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या शोच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नीरज पाठक दिग्दर्शित या शोमध्ये 1990 च्या दशकातील उत्तर प्रदेशची झलक आहे, ज्यात पोलिस, प्रशासन, गुंडाराज आणि रक्तपात आहे. या नवीन सीझनमध्ये इन्स्पेक्टर अविनाश मिश्राच्या आयुष्यात मोठे वादळ उभे राहते. अविनाशला यावेळी अशी लढाई लढावी लागते, जी पोलिसांच्या खाकी वर्दीच्या पलीकडची आहे. या…