Headlines

दुसऱ्यांदा पालक बनणार दीपिका-रणवीर:जोडप्याने मुलगी दुआचा क्यूट फोटो शेअर करून गरोदरपणाची दिली माहिती

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने रविवारी तिच्या दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा केली. दीपिका आणि रणवीरच्या इंस्टाग्राम हँडलवर त्यांची मुलगी दुआचा एक फोटो शेअर करण्यात आला, ज्यात मुलीने एक प्रेग्नेंसी टेस्ट किट पकडले आहे, जे पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवत आहे. फोटोमध्ये रणवीरने मुलीला कडेवर घेतले आहे, मात्र त्याचा चेहरा दिसत नाहीये. फोटोमध्ये दुआचा अर्धा चेहरा दिसत आहे. दीपिका आणि…

Read More

अक्षय्य तृतीयेला होणारे बालविवाह रोखा:महिला व कल्याण मंत्र्यांचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश; बालविवाह रोखण्यास कडक उपाययोजना

अक्षय्य तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळ्यांचे आयोजन होत असल्याने बालविवाह रोखण्यासाठी राज्य प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. आज झालेल्या राज्यस्तरीय दूरदर्शन प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉन्फरासिंगद्वारे महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांना…

Read More

पावसाळ्यापूर्वी फिडर सेपरेशन पूर्ण करा; वीजपुरवठा होणार सक्षम

अकोला महावितकरण कंपनीच्या अकोला परिमंडळात सुरू असलेल्या फिडर सेपरेशनच्या कामामुळे वीज पुरवठ्याच्या गुणवत्तेत सुधारणा होवून वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार असून या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्य अभियंता . राजेश नाईक यांनी दिले आहेत. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.विद्युत…

Read More

मणिपूरमध्ये उग्रवाद्यांनी केली दोन लोकांची हत्या:चालत्या गाडीवर गोळीबार; एनआयएला तपास सोपवला; शोधमोहीम सुरू

मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात शनिवारी दुपारी सुमारे 2:30 वाजता एका निवृत्त लष्करी जवानासह दोन लोकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एसडब्ल्यू चिनाओशांग (46 वर्षे) आणि यरुइंगम वाशुम (42 वर्षे) इंफाळहून उखरुलला जात असताना, अचानक दहशतवाद्यांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार सुरू केला. या घटनेच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी उखरुलला भेट दिली होती आणि कुकी…

Read More

भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याला 'लिव्ह इन' महागात:पैसे द्या नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन म्हणणाऱ्या महिलेवर हिंगोलीत गुन्हा दाखल

हिंगोलीच्या भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याशी जवळीस साधून अत्याचाऱ्या खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत पैशाची मागणी करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील एका महिलेवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील बळसोंड भागातील भाजपाचे माजी पदाधिकारी आशिष वाजपेयी हे युवा विकास सोसायटी अंतर्गत शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेमध्ये काम करतात. बेरोजगार…

Read More

9000 Bottles Ordered from Mumbai, Pune, Delhi

हिंगोलीचा येलो गोल्ड ब्रँण्डला आता देशभरातून मागणी होऊ लागली असून पुजा महिला बचतगटाने हळदी पासून तयार केलेल्या उत्पादनांची नागरीकांनी मागणी नोंदवली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली येथील नागरीकांनी टर्मरिक शॉटस या प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या तब्बल 9 ह . हिंगोलीच्या मातीतील पिवळे सोने म्हणून ओळख असलेल्या हळदीला जागतिक दर्जाची ओळख निर्माण करत आहे. हिंदू ऱ्हदयसम्राट बाळासाहेब…

Read More

दगडूशेठ गणपतीला अक्षय्यतृतीयेनिमित्त 11 हजार आंब्यांचा महाभोग:भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या

अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11 हजार आंब्यांचा महाभोग अर्पण करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात रांगा लावल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील प्रसिद्ध आंबा व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई आणि त्यांच्या…

Read More

Election 2026 LIVE Updates; West Bengal Tamil Nadu| mamata modi BJP TMC DMK AIMIM

Marathi News National Election 2026 LIVE Updates; West Bengal Tamil Nadu| Mamata Modi BJP TMC DMK AIMIM कोलकाता/चेन्नई4 तासांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोईम्बतूर येथील जाहीर सभेत सांगितले की, DMK चे काळे कारनामे जनतेला माहीत झाले आहेत. काळे कपडे घालून आपले वाईट हेतू लपवता येत नाहीत. तामिळनाडूची जनता संदेश देत आहे की,…

Read More

Arunachal CM Pema Khandu Visits Verul Caves; World Heritage Day Event

आज जगप्रसिद्ध वेरूळ येथे वेरूळ लेणी परिसरात जागतिक वारसा दिनाचे (World Heritage Day) औचित्य साधून जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे पर्यटकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. या खास प्रसंगी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी वेरूळ लेणीला भेट देऊन भार . मुख्यमंत्र्यांकडून कैलास लेण्याचे कौतुक मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी शनिवारी वेरूळ लेणीला भेट दिली. यावेळी त्यांनी विशेषतः…

Read More

देशातील प्रत्येक 5 व्या महिलेला मिळतो सरकारी ‘फ्रीबीज’चा लाभ:‘लाडकी’सह 16 राज्यांत 2.82 लाख कोटी खर्च

महिलांच्या बँक खात्यात थेट ‘कॅश ट्रान्सफर’ करणे आता निवडणूक जिंकण्याचा ‘हीट फॉर्म्युला’ ठरला आहे. 2020 दरम्यान आंध्र प्रदेशातील योजनेपासून सुरू झालेला ‘फ्रीबीज’चा हा फंडा आता 16 राज्यांनी लागू केला आहे. 2020 मध्ये यावर अवघे 1600 कोटी खर्च झाले होते. आता 6 वर्षांत हा खर्च (2026) 2.82 लाख कोटींवर पोहोचला आहे. ‘दिव्य मराठी’च्या डेटा इन्व्हेस्टिगेशनमध्ये लोकसंख्येतील…

Read More