प्रशासनाला न जुमानता करमाळ्यात बेकायदेशीर केबल खोदाईचे काम:इंटरनेट पुरवण्याच्या नावाखाली खाजगी कंपन्यांनी रस्त्याची लावली वाट
करमाळा तालुक्यात आतापर्यंत महानेट, जिओ, एअरटेल या कंपन्यांकडून करमाळा तालुक्यात इंटरनेट पुरवण्याच्या नावाखाली प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून व स्थानिक नेतेमंडळी व वजनदार लोकांच्या मदतीने राज्य महामार्ग ६८ सह ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांच्या साईडपट्ट्या अक्षरशः उखडून टाकल्या आहेत. सध्या दिनेश इंजिनिअर्स लिमिटेड, नेरूळ, नवी मुंबई येथील एका खासगी कंपनीकडून करमाळा ते सालसे या रस्त्याची…