6 बंडखोर खासदारांचा आजच शिंदेसेनेत अधिकृत प्रवेश:लोकसभेतील संख्याबळ 13 वर जाणार– प्रताप सरनाईक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरनाईक म्हणाले की, आज दुपारी 3 वाजता सहा खासदार अधिकृतपणे शिवसेनेत सामील होतील. त्यामुळे लोकसभेतील आमच्या खासदारांची संख्या 7 वरून 13 होईल. यामुळे शिवसेनेचे…