मराठीला विरोध करणारे महाराष्ट्राचे शत्रू!:संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल, मविआच्या आमदारांना उद्धव ठाकरेंचे नेतृत्व हवे
मराठीला जो विरोध होत आहे तो एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून होत आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? एकनाथ शिंदेंच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी जी भूमिका घेतली आहे, ती महाराष्ट्राच्या हिताची आहे, त्यांच्या भूमिकेला विरोध करणारे मराठी माणसांचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे….