Headlines

कॉर्पोरेट जिहाद उघड झाल्यावर सरकार ‘अ‍ॅक्शन मोड’वर:पॉश कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे निर्देश

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखत त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘पॉश’ (प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम सेक्सुअल हरॅशमेंट) कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. ज्या शासकीय किंवा खासगी संस्थांमध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, तिथे ‘अंतर्गत तक्रार समिती’ (आयसीसी) स्थापन करणे आता बंधनकारक असेल. नाशिकमधील टीसीएसमधील कॉर्पोरेट जिहाद, लैंगिक छळाच्या घटनेनंतर प्रशासनाने…

Read More

भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात:पादचाऱ्याला चिरडलं, तीन दुचाकी आणि रिक्षेचंही मोठं नुकसान

मुंबईकरांची ‘लाइफलाईन’ आणि सुरक्षित प्रवास अशी ओळख असलेली ‘बेस्ट’ बस आता रस्त्यांवरील पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे का? असा संतप्त सवाल निर्माण करणारी एक भीषण घटना भांडुपमधून समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी दादरमध्ये बेस्ट बसचा अपघात झाला होता. आता भांडुपच्या कोकण नगर परिसरात एका अनियंत्रित ई-बसने रस्त्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला. या भरधाव बसने रस्त्यावरील अनेक…

Read More

विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान अन् कौशल्य आत्मसात करावी:प्रा. एकनाथ होले यांचे विद्यार्थ्यांना आवाहन, नेप्तीत मार्गदर्शन उपक्रमाला मिळाला प्रतिसाद‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर दहावीनंतर अकरावी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, आयटीआय, डिप्लोमा तसेच विविध कॉम्प्युटर कोर्सेस असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीनिवडी, क्षमता आणि भविष्यातील ध्येय लक्षात घेऊन शाखा निवडावी. यशस्वी होण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. आजच्या काळात कौशल्याला जास्त महत्त्व असून, विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करावीत, असे प्रतिपादन प्राध्यापक एकनाथ होले…

Read More

Sensex Surges 300 Points to 77,200

Marathi News Business Sensex Surges 300 Points To 77,200 | Nifty Jumps 100 Points; Auto, IT Stocks Shine मुंबई8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच २९ एप्रिल रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ३०० अंकांच्या वाढीसह ७७,२०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही १०० अंकांपेक्षा जास्त वाढ झाली आहे, तो २४,१०० वर व्यवहार करत आहे….

Read More

नागपुरात 'आपली बस'ला टिप्परची धडक:पंचशील चौकात अपघात, महिला वाहक गंभीर, ४ प्रवासी सुखरूप

खापरी नाका डेपोतून ‘आपली बस’ टर्मिनलकडे जाणाऱ्या ईकेए कंपनीच्या इलेक्ट्रिक बसला पंचशील चौकात आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका अज्ञात टिप्परने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील महिला वाहक गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर चालकही जखमी झाला आहे. सुदैवाने, अपघाताच्या वेळी बसमध्ये उपस्थित असलेले चारही प्रवासी पूर्णपणे सुखरूप आहेत….

Read More

रसिका- सानिका यांच्या सुमधूर गायनात भाविक तल्लीन‎:अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचा पुण्यतिथी महोत्सव, टाळ्यांच्या गजरात भक्तांनी दिली साथसंगत‎

. वारकरी सांप्रदायाचा इतिहास आणि संत साहित्यातून विश्वव्यापक मानवी जीवनाचे दर्शन होते. जीवनात आपले पणाची व अहंकारी भावनेचे बळ वाढते. अहंकाराला छेद देत संसार जिंकण्याची व संसार व परमार्थ यांची सांगड घालण्याची शिकवण भक्तीतूनच मिळते आणि या मार्गे भगवंताला आपलसं करून भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती हाच एकमेव मार्ग असल्याचे निरुपण पुण्यातील ज्ञानेश बुवा धानोरकर यांनी केले….

Read More

फ्लाइटचे तिकीट रद्द केल्याने पत्नीने केली आत्महत्या:पती लखनौमधील बँकेत डिप्टी मॅनेजर, हनिमूनसाठी काश्मीरला जाणार होते

लखनौमध्ये एका खासगी बँकेच्या उपव्यवस्थापकाच्या पत्नीने शनिवारी आत्महत्या केली. त्यांचे 4 महिन्यांपूर्वी 26 फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते. पती कमलाकांतचा दावा आहे की, पत्नी सोनाली (24) सोबत ते हनीमूनसाठी विमानाने काश्मीरला जाणार होते. अचानक विमानाचे तिकीट रद्द करून रेल्वेचे तिकीट काढावे लागले. यामुळे पत्नी नाराज झाली. दुसऱ्या दिवशी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनुसार, कमलाकांत…

Read More

ट्रक-जीपचा अपघात; नवविवाहीत दाम्पत्यासह चाैघांचा मृत्यू:7 जखमी, गोंधळावरून परतताना सिन्नरच्या पंचाळे शिवारात घडला अपघात

सिन्नर तालुक्यातील पंचाळे शिवारात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास ट्रक आणि जीपच्या अपघातात जीपच्या केबिनने पेट घेतल्याने नवदाम्पत्यासह तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर एक महिला जीपमधून बाहेर फेकली जाऊन गतप्राण झाली. यात 7 जण जखमी झाले. गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या पंचाळेतील आदिवासी कुटुंबांवर काळाने घाला घातला. गाव दीड किमीवर असताना ही दुर्दैवी घटना घडली….

Read More

प्रा. पंकजसिंह खांबरे, लेखक शेषराव खाडे यांचा सत्कार:ज्येष्ठ नागरिक मंडळाकडून शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाला गौरव

मोर्शी येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाने शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील दोन प्रमुख व्यक्तींचा नुकताच सत्कार केला. आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिलीपसिंह खांबरे यांचे चिरंजीव प्रा. पंकजसिंह खांबरे यांची जेएसपीएम विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट डायरेक्टर पदावर निवड झाल्याबद्दल, तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी सचिव लेखक शेषराव खाडे यांची ‘कृत्रिम प्रज्ञा’ ही कादंबरी प्रकाशित…

Read More

संजय राऊत काँग्रेसचे दलाल!:ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, उरलेले खासदारही लवकरच फुटतील; नरेश म्हस्के यांचा दावा

शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत आणि बोचरी टीका केली आहे. संजय राऊत हे काँग्रेसचे दलाल असून भविष्यात ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय. तसेच ठाकरे गटाचे सध्या सहा खासदार फुटले असून, उरतलेले खासदारही…

Read More