आठवडाभरात तापमान 2.7 अंश सेल्सियसने घटले:अकाेला @ 42.2; सोमवारपर्यंत कोरडे वातावरण
जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या अखेरीस उष्णतेचा भडका उडलेला असताच मे महिन्यात मात्र एकाच आठवड्यातच पारा २.२७ अंश सेल्सिअस कमी झाला. मंगळवार २८ एप्रिल रोजी ४५.२ अंश सेल्सिअस असलेला पारा मंगळवार ५ मे रोजी मात्र ४२. ५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला. तसेच ११ मेपर्यंत वातावरण कोरडे राहणार असल्याचा अंदाजही मंगळवारी हवामान विभागाने वर्तवला. गतवर्षी खरीप नंतर रब्बीमध्येही…