Headlines

'कॉकरोच जनता पार्टी':सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा नवा ट्रेंड सुरू करणारा अभिजीत दिपके कोण? वाचा इन्साइड स्टोरी

मागील 3 दिवसांपासून ‘एक्स’ आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ हा एक नवीनच ट्रेंड धुमाकूळ घालत असून, इंटरनेटवर ‘बेरोजगार आणि आळशी लोकांचा आवाज’ असल्याचा दावा करणाऱ्या या उपहासात्मक राजकीय आघाडीने अवघ्या तीन दिवसांत देशभरातील एक लाखांहून अधिक तरुणांना आकर्षित करून इन्स्टाग्रामवर तब्बल 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. या संपूर्ण व्हायरल वादळाच्या केंद्रस्थानी…

Read More

सातारा क्राइम डायरी:वाईत पैशांच्या वादातून चाकूहल्ला; पती गंभीर जखमी, एकावर गुन्हा

वाई पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी सायंकाळी पैशांच्या वादातून झालेल्या चाकूहल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून महिलांनाही दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रशांत भगवान राजपुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे गजेंद्र अपार्टमेंट, भीमकुंड आळी, रविवार पेठ, वाई येथे दि.१८ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी अनिता…

Read More

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपलाय:यापुढे कुठलीही चर्चा होणार नाही, शरद पवार गटाच्या बैठकीनंतर शशिकांत शिंदेंचे मोठे विधान

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मात्र आमदार रोहित पवार यांनी पाथ फिरवल्याचे पाहायला मिळाले. शरद पवारांनी अजित पवार गटातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची काही दिवसांपूर्वी स्तुती केली होती, त्यामुळे रोहित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यात त्यांनी या बैठकीला दांडी मारल्याने नाराजीच्या चर्चेला उधाण आले…

Read More

Modi Strong Leader, Well Jump in Sea If Asked

मोदीजी कोणत्याही रात्री काहीही बंद करू शकतात, असे म्हटले आहे. तसेच मोदींनी समुद्रात उडी मारायला सांगितली तरी आम्ही मारू, असे विधान भाजप नेते व आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे. देशातील सद्यपरिस्थितीवरून विरोधकांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोद . प्रमोद जठार कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना म्हणाले, आमचा नेता मजबूत आहे. देशातील सरकार मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्या…

Read More

Pune RCC Coaching Class Sealed Over ₹3.20 Crore Tax Dues

पुणे महानगरपालिकेने जंगली महाराज रस्त्यावरील प्रसिद्ध ‘आरसीसी पॅटर्न कोचिंग क्लास’वर मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर वापर आणि ३ कोटी २० लाख रुपयांचा थकीत मिळकत कर यामुळे महापालिकेने क्लासच्या आवाराला टाळे ठोकून ते सील केले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात . पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६ च्या वतीने ही कारवाई करण्यात आली. डेक्कन येथील…

Read More

राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा:अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी

महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंप इंधनाअभावी कोरडेठाक पडले आहेत. त्यातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात केवळ 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. यामु्ळे मध्यपूर्वेतील स्थिती सुधारली नाही तर राज्याला मोठ्या इंधन टंचाईचा सामना करावा लागेल, असा शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्यपूर्वेत अमेरिका व इस्त्रायलने इराण विरोधात…

Read More

ठाण्यातील डावखरे कुटुंबात मोठी फूट:भाजप नेते निरंजन डावखरे यांच्या भावाचा राष्ट्रवादीत प्रवेश; तटकरे, वळसे, भुजबळांनी केले स्वागत

भाजप नेते निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे यांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचे स्वागत केले. या पक्ष प्रवेशामुळे राजकारणातील एक प्रमुख कुटुंब असणाऱ्या डावखरे कुटुंबात मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र…

Read More

थलापती विजयचा को-स्टार जयने इस्लाम स्वीकारला:म्हणाला- मंदिरात अपमान झाला, मशिदीत कोणी ढकलत नाही, नाव बदलून अजीज करेन

थलापति विजयसोबत 2002च्या ‘भगवती’ चित्रपटात दिसलेले अभिनेते जयकांत यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. याची घोषणा करताना त्यांनी सांगितले की, मंदिरात अपमानित झाल्यासारखे वाटल्यानंतर त्यांनी इस्लाम स्वीकारला आणि लवकरच ते आपले नावही बदलणार आहेत. गलाटा प्लसला दिलेल्या मुलाखतीत जय यांनी सांगितले की, त्यांनी 2011 पासून इस्लामचे पालन करण्यास सुरुवात केली आहे, पण आजपर्यंत नाव बदलले नाही….

Read More

कामत यांनी इशारा दिला, कर्ज घेऊन शेअर ट्रेडिंगचा ट्रेंड बुडवेल:मिड, स्मॉल कॅप शेअर्समध्ये सर्किट लागल्यास गुंतवणूकदार किंवा ब्रोकर कोणीही बाहेर पडू शकत नाही

देशाच्या शेअर बाजारात सध्या मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी म्हणजेच एमटीएफचा वापर वेगाने वाढत आहे. झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत यांनी या वाढीबद्दल गंभीर इशारा दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की एमटीएफ ब्रोकर्ससाठी सोप्या कमाईचा मार्ग वाटतो, परंतु जर एकही वाईट दिवस आला आणि जोखीम व्यवस्थापन चुकले, तर सर्व कमाई एकाच झटक्यात संपू शकते. इतकंच नाही, तर याचा…

Read More

राहुल म्हणाले- RSSच्या लोकांना सांगा की पंतप्रधान, गृहमंत्री गद्दार आहेत:रायबरेलीत म्हणाले- आर्थिक वादळ येणार आहे, मोदी कोरोना काळाप्रमाणे रडतील, म्हणतील- माझी चूक नाही

राहुल गांधी यांनी बुधवारी रायबरेलीमध्ये सांगितले, ‘जेव्हा RSS चे कार्यकर्ते तुमच्यासमोर येतील, तेव्हा त्यांना स्पष्टपणे सांगा की तुमचा पंतप्रधान, गृहमंत्री आणि संघटना गद्दार आहे. तुम्ही हिंदुस्थानला विकण्याचे काम केले आहे.’ काँग्रेस खासदारांनी सांगितले, ‘आता आर्थिक वादळ येत आहे. मोदी तुम्हाला वाचवू शकणार नाहीत. लक्षात ठेवा, कोविड आणि नोटाबंदीच्या वेळी जसे ते रडले होते, म्हणाले होते-…

Read More