Headlines

मैं जगन्नाथ बसैये बोल रहा हूं’…:रेडिओ चाहत्यांसाठी आवाजाने जपली संगीताची जादू; रेडिओ ते हार्डडिस्क प्रवास

मैं जगन्नाथ बसैये बोल रहा हूं’… “आवाज की दुनिया के दोस्तो…” अशी साद पडली की आजही कान टवकारणारे अनेक रसिक शहरात आहेत. पण गुलमंडीवर राहणाऱ्या जगन्नाथ बसैये यांची संगीताप्रति असलेली आवड आणि निष्ठा निव्वळ थक्क करणारी आहे. १९७६ मध्ये पत्रलेखनापासून सुरू झालेला त्यांचा गाण्यांच्या फर्माइशीचा प्रवास आज थेट आधुनिक हार्डडिस्कपर्यंत येऊन पोहोचला आहे. संगीत ही…

Read More

Hera Pheri 3 Director Priyadarshan Exits Amidst Legal Battles

14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चित्रपट दिग्दर्शक प्रियदर्शन आता कॉमेडी चित्रपट ‘हेरा फेरी 3’ चा भाग नाहीत. चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्यानंतर स्वतः प्रियदर्शन यांनीही या गोष्टीची पुष्टी केली आहे. हिंदुस्तान टाइम्सला प्रियदर्शन यांनी सांगितले की, ते या प्रोजेक्टमधून बाहेर पडले आहेत. त्यांनी अशीही भीती व्यक्त केली की, अनेक कायदेशीर वाद आणि आपापसातील मतभेदांमुळे हा चित्रपट…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:‘शुद्ध हवे'चा प्रथम पुरस्कार, 50 ई-बसेसही तयार, पण चार्जिंग स्टेशनचे काम संथगतीने

शहराची हवा शुद्ध राहावी, प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारने अमरावती महानगर पालिकेला ५० इलेक्ट्रिक सिटी बस दिल्या असल्या तरी ई-बसमधून प्रवास करण्यासाठी शहरवासीयांना आणखी किमान सव्वा ते दीड वर्ष प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण,आता कुठे कोंडेश्वर मार्गावरील जकात नाका व फिशरीज हब लगत असलेल्या चार्जिंग स्टेशनसह इलेक्ट्रिक बस डेपोचे काम सुरू झाले आहे….

Read More

कुंभार कारागिरांना आता 9 महिने उचलता येणार माती:700 ब्रासच्या मर्यादेवर कोणताही दंड नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

कुंभार समाजाला आता व्यवसायासाठी वर्षातील नऊ महिने माती उपसा करण्याची मुभा देण्यात आली असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष क्लस्टर विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. मंत्रालयातील दालनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कुंभार समाजाच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली. महसूलमंत्र्यांनी या समाजाच्या नऊ प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा करून त्यांना मंजुरी दिली. या निर्णयांची…

Read More

Bombs were being made in Faridabad; Weapons were supplied from Kashmir

Marathi News National Red Fort Blast Case: Bombs Were Being Made In Faridabad; Weapons Were Supplied From Kashmir नवी दिल्ली53 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक एनआयएने लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी तीन आरोपींविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएनुसार फरार बालरोगतज्ज्ञ मुजफ्फर अहमद हा अल-कायदाशी संबंधित एजीयूएच इंटरिम मॉड्यूलचा संस्थापक सदस्य असून कटातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक होता….

Read More

Maharashtra Govt Reconsiders Open Category Reservation Rule

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करण्यापासून रोखणाऱ्या आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर बहुजनांच्या हक्कांन . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या एससी, एसटी व ओबीसी उमेदवारांना निवडीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही असा…

Read More

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी दोन दिवस शिल्लक:3 जून ही प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत, अमरावतीत एकूण 43 हजार 110 जागा उपलब्ध

केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाच्या पहिल्या सर्वसाधारण यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश निश्चितीसाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. ही यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती, ज्यात विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयांचा उल्लेख आहे. जिल्ह्यातील एकूण ३३९ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी ४३ हजार ११० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १८ हजार ५७० जागा, कला शाखेच्या…

Read More

सरकारने कर्जमाफी करताना जाचक निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली:खुडसरगावचे शेतकरी आक्रमक, फसव्या कर्जमाफीचा निषेध

सत्ता मिळवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना ‘सरसकट कर्जमाफी’चे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता आल्यानंतर शासनाने कर्जमाफी करताना अनेक जाचक निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारचे हे धोरण म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा करणारा प्रकार असून, सरकारने दिलेले आश्वासन तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे. आज खुडसरगाव येथे…

Read More

जेलमध्येही अशोक खरातची कोट्यवधींची कमाई:कुंभमेळा रिंगरोडमुळे 3 कोटींचा मोबदला; जमीन संपादनातून मिळणार रक्कम

नाशिकमध्ये दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि अत्याचार केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेला भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची चौकशी सुरू असताना अंमलबजावणी संचालनालयाचाही त्याच्यावर लक्ष असल्याची माहिती आहे. मात्र, एका बाजूला कायदेशीर अडचणींमध्ये अडकलेल्या अशोक खरातच्या आयुष्यात दुसऱ्या बाजूला मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे समोर आले आहे. कुंभमेळा रिंगरोड प्रकल्पासाठी त्याच्या…

Read More

नीट पेपरफुटीचे जाळे नागपूरपर्यंत:नांदेड कनेक्शनमध्ये असलेला ‘आलोक’ सीबीआयच्या रडारवर, तपास यंत्रणेचा मोठा खुलासा

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ (NEET-UG) पेपरफुटी घोटाळ्यात आता नागपूर कनेक्शन समोर आहे. या रॅकेटचा नांदेड पॅटर्न तपासताना सीबीआयच्या रडारवर आता नागपूर येथील ‘आलोक’ नावाचा संशयित मास्टरमाइंड आला आहे. या आलोकनेच किमान एक हजार विद्यार्थ्यांना नीटचा पेपर विकल्याचा दाट संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला आहे. दुसरीकडे, याच प्रकरणात रविवारी रात्री उशिरा लातूरच्या नामांकित ‘आरसीसी…

Read More