![]()
तुम्ही इतिहास बघा आपल्याला जो दगा झाला तो आपल्याच लोकांमुळे झाला. आज आम्ही लँड जिहाद, लव्ह जिहाद, वोट जिहादच्या विरोधात लढतो आहोत पण दु:ख होते ज्यावेळी हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी हिंदूच आडवा येतो. तेव्हा नाईलाज असतो. एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्य
.
संग्राम भंडारे पुढे बोलताना म्हणाले की, आम्हाला औरंग्याजा ठोकण्यात मजा आहे. अफजुल्याला फाडण्यात मजा आहे. आम्ही हिंदूची डोकं काळी करण्यात कसलाही आनंद होत नाही.पण काय करणार खंडोजी खोपड्यासारख्याचे हातपाय तोडावेच लागले. सुर्याजी पिसाळला शिक्षा द्यावीच लागली. हे फितूर धर्मासाठी घातक असतात. शेवटी धर्माच्या आड बाप जरी आला तरी त्याला सोडायचा नसतो. हे आपल्याला शिकवले आहे. भावबंध जरी धर्माच्या आड आले तरी त्यांना सोडायचे नसते.
विरोधकांचे तोंड काळे करा
संग्राम भंडारे म्हणाले की, धर्मासाठी आप्ताशी ही लढले मागे सरले नाही होता संभ्रम धनुर्धरा त्या स्पूर्ती प्रदा हरी गीता गाई. धर्माला आडवा येणाऱ्या प्रत्येकास धडा शिकवावाच लागतो. कोणी म्हणत असेल की वारकरी संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा काही एक संबंध नाही. वारकरी संप्रदायाचे भगवीकरण करणे सुरू आहे किंवा जय श्री राम म्हणणे हे राजकीय आहे तर मी तुम्हाला सांगतो जागेवर त्याचे तोंड काळे करा, कोणालाही सोडू नका.वारकरी संप्रदाय हिंदू धर्माचाच एक भाग आहे. भगवीकरण करणारे आम्ही कोण तो जेव्हा स्थापन झाला त्यावेळीच भगवा झेंडा हाती दिला. हे आमचे हिंदुत्व आहे. जय श्री राम हे म्हणणे राजकीय मंत्र म्हणणाऱ्याच्या तोंडात शेण कोंबा असे भंडारे यांनी म्हटले आहे.