Headlines

पुनद, चणकापूरमधून आवर्तन; 91 गावांची तहान भागणार‎:चार तालुक्यांतील गावांना फायदा; नदीकाठावरील गावांमध्ये 4 ते 8 तास भारनियमन



कळवण वाढत्या तपमानामुळे पाण्याची पातळी घटली आहे. बोरअरवेल, विहिरी कोरड्या पडत असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. ही वाढती मागणी लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पुनद धरणातून नदी पात्रात १००० क्यूसेसने पाणी आवर्तन सोडले असून, १५ दि

.

पुनदच्या आवर्तनाचा या गावांना फायदा: भादवण, विसापूर, बिजोरे, चाचेर, पिळकोस, ककाणे, मोकभणगी, गणोरे, देसराणे, सिद्धेश्वर, जयदर, काठरा, विरशेत, कोसवन, भैताने, बंधारपाडा, भाकुर्डे, दळवट, मळगाव, रवळजी या २० गावांचा पढील महिनाभरासाठीचा पाणीप्रश्न सुटणार आहे.

^पुनद धरणातून कसमासाठी पाणी सोडण्यात आले असून, १५ दिवस सुरू राहणार आहे. चणकापूरमधून पाणी सोडण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे व पाण्याचा जपून वापर करावा. अवैध वीजपंप आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. – रोहित पवार, शाखा अभियंता, पाटबंधारे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *