![]()
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, त्यानंतर राज्यातील घडामोडी आणि सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थ (शिवाजी पार्क) येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत आहे. दोन्ही ठाकरे बंधू कोणती भूमिका मांडणार आणि कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. वृत्त सातत्याने अपडेट होत आहे..
Source link
विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद:विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू- राज ठाकरे