अर्ज मागे घेत रिपाइं’, काँग्रेस, शिवसेना उमेदवारांचा प्रशांत जगताप यांना पाठिंबा – MahaPlus.in is a Marathi Info News Portal | Latest News about Politics, Education, Crime, Entertainment and many more
प्रशांत जगताप यांना हडपसरमध्ये वाढता पाठिंबा ‘रिपाइं’, काँग्रेस, शिवसेनेच्या उमेदवारांन अर्ज मागे घेत दिला महाविकास आघाडीला पाठिंबा पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (सोमवारी) शेवटचा दिवस होता. हडपसर विधानसभा मतदारसंघातून अनेकांनी आपला अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या…