सिव्हिल आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेज:एमबीबीएस प्रवेश ऑगस्टपासून; "एलओपी''नंतर जिल्ह्याला मिळणार १०० जागा
प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयाचा (सिव्हिल) चेहरा-मोहरा आता बदलला असून त्याचे अधिकृत नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय’ असे करण्यात आले आहे. नाव बदलल्याने शैक्षणिक क्रांतीचे पाऊल पडले असले तरी, प्रत्यक्षात एमबीबीएसच्या १०० विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचसाठी जिल्ह्याला आणखी चार महिने वाट पाहावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या ‘एनएमसी’कडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ऑगस्ट २०२६ पासून ही…