Headlines

शशिकांत शिंदेंना शिवसेनेत येण्याची ऑफर:शिंदे मूळचे शिवसैनिकच, ते आमच्यासोबत आल्यास सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करेन – महेश शिंदे

सत्ताधारी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. ते आमच्या पक्षात आले तर सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करेन, असे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी म्हटले आहे. महेश शिंदे यांच्या या विधानामुळे शिवसेना शरद पवार गटाच्या नेत्यांना फोडण्याच्या प्रयत्नांत आहे का?…

Read More

धुरंधर-2 वर प्रतिक्रिया न दिल्याने दीपिका पदुकोण ट्रोल:मजेदार उत्तर देत म्हणाली- जास्त विचार करत आहात, मी चित्रपट तुमच्या सगळ्यांच्या आधी पाहिला

धुरंधर-2 या चित्रपटाच्या यशावर प्रतिक्रिया न दिल्याने दीपिका पादुकोण ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. ट्रोलर्सनी असेही म्हटले की दीपिका एक सपोर्टिव्ह पत्नी नाही, कारण ती रणवीरच्या चित्रपटाचे प्रमोशन करत नाहीये आणि त्याचे कौतुकही करत नाहीये. मात्र, बऱ्याच काळच्या शांततेनंतर आता दीपिकाने यावर मजेशीर उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर एका ट्रोलरने रीलच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारला आहे की,…

Read More

रुपाली चाकणकरांच्या बहिणीला नोटीस:पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहाराप्रकरणी नोटीस; 2 कोटी 40 लाखांचा द्यावा लागणार हिशोब

शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित असलेल्या समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहाराप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिणी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली आहे. यामुळे पोलिसांनी रुपाली चाकणकर यांच्या चौकशीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणी…

Read More

CRPF 9175 Vacancies; Noida Aviation 2442, NVS 208 Jobs

8 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीमध्ये CRPF मध्ये 9175 पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी झाल्याची माहिती आहे. या अंतर्गत 20 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल. नोएडा इंटरनॅशनल एव्हिएशन सर्व्हिसेसमध्ये 2442 पदांची भरती. तसेच नवोदय विद्यालय समितीमध्ये 208 रिक्त जागांची माहिती. 1. CRPF मध्ये 9175 पदांची अधिसूचना जारी, 20 एप्रिलपासून अर्ज सुरू केंद्रीय राखीव पोलीस दलाने…

Read More

नाशिकच्या IT कंपनीत तरुणींचे लैंगिक शोषण:भाजपने काढला कंपनीवर मोर्चा, आंदोलकांची दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

नाशिक येथील आयटी कंपनीत कार्यरत तरुणींचे लैंगिक शोषण होत असल्याची बाब पुढे आल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सत्ताधारी भाजपने शुक्रवारी या प्रकरणी सदर कंपनीवर मोर्चा काढला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी कंपनीत शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. महिला नोकरदारांनी तक्रार केल्यानंतरही कंपनी व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी…

Read More

अक्षय कुमारला भेटायला अनवाणी चालत आला:राजकोटहून 700 किमी चालत मुंबईला पोहोचला, एक महिना वाट पाहिल्यानंतर भेट झाली

मुंबईत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला भेटण्यासाठी गुजरातच्या राजकोट येथील रहिवासी अशोक कंजारिया यांनी ७०० किलोमीटरची पायी यात्रा केली. ते १७ फेब्रुवारी २०२६ रोजी तिरंगा घेऊन, अनवाणी पायांनी राजकोटहून निघाले आणि १८ दिवसांत मुंबईत पोहोचले. मात्र, मुंबईत पोहोचल्यानंतर अनेक दिवस त्यांची अक्षयशी भेट होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांनी शहरातच थांबून प्रयत्न सुरू ठेवले. ते अनेकदा अक्षय…

Read More

जामदया शिवारातील तरुणाच्या खूनाचे गुढ उकलले:अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाचा प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन काढला काटा, तिघांना अटक

सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारातील तरुणाच्या खूनाचे गुढ उकलले असून लोणार तालुक्यातील वढव येथे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुण मुलाचा त्याच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने २५ हजार रुपयांमध्ये सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका महिलेसह तिघांना शुक्रवारी ता. १० अटक केली आहे. सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारातील नाल्यात दोन…

Read More

मुंबई विमानतळावर ₹38 कोटींचे 29.37 किलो सोने जप्त:24 केनियन महिलांना अटक, कपड्यांमध्ये आणि बॅगमध्ये लपवून आणत होत्या

मुंबई विमानतळावर बुधवारी २९.३७ किलो सोन्यासह २४ केनियन महिलांना अटक करण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) या महिलांकडून ₹३७.७४ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. या महिला सोने कपड्यांमध्ये आणि बॅगमध्ये लपवून आणत होत्या. वास्तविक पाहता, केनियातील नैरोबी येथून येणाऱ्या काही महिला प्रवासी सोने घेऊन मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती DRI ला मिळाली होती. यानंतर छत्रपती…

Read More

धनंजय मुंडेंना मंत्री केले, तर सत्ता जाणार:करुणा मुंडेंचा महायुतीला इशारा; ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी, एकनाथ शिंदेंना टोला

आमदार धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले तर महायुतीची सत्ता जाईल आणि तो पक्ष पुन्हा केव्हाही सत्तेत येणार नाही, असा इशारा धनंजय यांच्या पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनाच या महाराष्ट्रात न्याय मिळणार नसेल, तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत करुणा यांनी…

Read More

Salman Khan Security Alert at Airport

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एका व्यक्तीने त्याच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करताच, त्याची सुरक्षा टीम तात्काळ सतर्क झाली. खरं तर, व्हिडिओमध्ये जेव्हा सलमान खान जामनगर विमानतळावरून बाहेर पडत होता, तेव्हा तो गर्दीत एका मुलासोबत पोज देताना दिसत आहे. याच दरम्यान एक व्यक्ती त्याच्या जवळ येतो आणि खांद्यावर…

Read More