मराठी माध्यमाची शाळा इंग्रजी दाखवून लाटले अनुदान:कोळसा येथील शाळेची चौकशी करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन
सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील स्व. लक्ष्मण सर्जेराव नाईक इंग्लिश स्कूलमध्ये अनुदानाचा आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत असून, महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथक गठीत केले आहे. यामध्ये अध्यक्ष व सदस्य सचिवांसह सात जणांचा समावेश असून शाळेची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश इतर मागास बहुजन…